भारतीय टेलिकॉम क्षेत्रात धमाका करणा-या रिलायन्स जिओला टक्कर देण्याचा सर्वच प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून प्रयत्न सुरू आहे. व्होडाफोनने ग्राहकांना आकर्षित कऱण्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. ...
इंडस या ऑपरेटींग सिस्टीमच्या किबोर्डवर आता २३ भाषांसाठी स्पीच-टू-टेक्स्ट ही सुविधा प्रदान करण्यात आली असून यामुळे व्हाईस कमांडचा उपयोग करून टाईप करणे शक्य होणार आहे. ...
ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या आहारी जाऊन काही मुलांनी आत्महत्या केल्यानंतर केंद्र सरकारने या खेळासंदर्भातील सगळ्या लिंक इंटरनेटवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या लिंक हटवण्यात अपयश आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना दिला ...
तैवानची कंपनी असूसने भारतात ZenFone Zoom S स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 26,900 रुपये असून कंपनीने म्हटले आहे की, वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने हा बाजारात आणला आहे. ...
एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया 8 या फ्लॅगशीप मॉडेललला जगासमोर सादर केले असून भारतात हा स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. ...