लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंटेक्सचा किफायतशीर स्मार्टफोन  - Marathi News | Intex's cheap smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटेक्सचा किफायतशीर स्मार्टफोन 

इंटेक्स कंपनीने ३,८९९ रूपये मूल्यात फोर-जी नेटवर्क सपोर्ट असणारा आपला इंटेक्स अ‍ॅक्वा लॉयन्स टी १ लाईट हा स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध केला आहे. ...

नॅनोएज डिस्प्लेयुक्त ASUS विवोबुक एस १४ लॅपटॉप - Marathi News | ASUS VivoBook S14 Laptop | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नॅनोएज डिस्प्लेयुक्त ASUS विवोबुक एस १४ लॅपटॉप

ASUS कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नॅनोएज या प्रकारातील डिस्प्लेने सज्ज असणारा विवोबुक एस १४ हा लॅपटॉप तीन व्हेरियंटमध्ये सादर केला आहे. ...

सावधान ! तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय - Marathi News | Be careful! Your call is recording | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान ! तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय

या टेक्नोसॅव्ही काळात तुमच्या स्मार्टफोनवर येणारा प्रत्येक कॉल तुम्ही रेकॉर्ड करू शकता. अगदी समोरच्याला काहीही थांगपत्ता न लागू देता. त्यामुळे मोबाईल वर बोलताना आपल्या तोंडून काही अपशब्द निघणार नाही याची काळजी घ्या. कारण ह्या टेक्नोसॅव्ही जमान्यात मी ...

सावधान... 'नॅशनल क्रश' प्रिया प्रकाशच्या नादात मोबाइल होईल क्रॅश - Marathi News | Beware on the name of priya prakash veriar now a bug virus with telugu text is crashing i phones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान... 'नॅशनल क्रश' प्रिया प्रकाशच्या नादात मोबाइल होईल क्रॅश

भुवया उडवून, डोळा मारून देशभरातील तरुणाईला घायाळ करणाऱ्या आणि एका रात्रीत 'नॅशनल क्रश' झालेल्या प्रिया प्रकाशची सध्या इतकी क्रेझ आहे की तिचे फोटो, व्हिडिओ पाहायला सगळेच उतावीळ असतात. तुम्हीही त्यापैकीच एक असाल, तर वेळीच सावध व्हा. ...

मोटो झेड २ फोर्स : मजबूत डिस्प्लेसह अनेक उत्तमोत्तम फिचर्स - Marathi News | Moto Z2 Force feature of smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटो झेड २ फोर्स : मजबूत डिस्प्लेसह अनेक उत्तमोत्तम फिचर्स

डिस्प्ले खर्‍या अर्थाने शॅटरप्रूफ म्हणजेच अतिशय मजबूत असल्याचा कंपनीचा दावा ...

फेसबुक मॅसेंजर किडस् अ‍ॅप अँड्रॉइडवर दाखल - Marathi News | Facebook Messenger Kids app on Android | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुक मॅसेंजर किडस् अ‍ॅप अँड्रॉइडवर दाखल

खास बालकांसाठी विकसित करण्यात आलेले फेसबुक मॅसेंजर किडस् अ‍ॅप आता अँड्रॉइड प्रणालीसाठीदेखील सादर करण्यात आले आहे. ...

नोकिया ६ स्मार्टफोनची ४ जीबी रॅमयुक्त आवृत्ती - Marathi News | Nokia 6 smartphone's 4 GB rammed version | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकिया ६ स्मार्टफोनची ४ जीबी रॅमयुक्त आवृत्ती

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया ६ या स्मार्टफोनची ४ जीबी रॅम असणारी नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

आयबॉलचा विंडोज १० प्रणालीवर चालणारा लॅपटॉप - Marathi News | Laptop running on iBall Windows 10 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयबॉलचा विंडोज १० प्रणालीवर चालणारा लॅपटॉप

आयबॉल कंपनीने विंडोज १० या प्रणालीवर चालणारा काँपबुक प्रेमिओ व्ही २.० हा लॅपटॉप भारतीय युजर्ससाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

शाओमीचा सुपर स्लीम स्मार्ट टिव्ही लॉन्च, गृह उपकरणांमध्ये दमदार पदार्पण - Marathi News | Xiaomis super slim smart tv | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा सुपर स्लीम स्मार्ट टिव्ही लॉन्च, गृह उपकरणांमध्ये दमदार पदार्पण

स्मार्टफोनच्या बाजारपेठेत धमाल करणार्‍या शाओमी कंपनीने आता गृह उपकरणांमध्ये दमदार पदार्पण करत अत्यंत किफायतशीर दरात सुपर स्लीम स्मार्ट एलईडी टिव्ही सादर केला आहे. ...