लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Jio चा शानदार प्लॅन! Hotstar, Netflix आणि Amazon Prime मिळेल मोफत - Marathi News | jio best postpaid plan recharge with 399 rupess and jio 599 rupees to get free amazon prime netflix for 1 year  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio चा शानदार प्लॅन! Hotstar, Netflix आणि Amazon Prime मिळेल मोफत

Jio : रिलायन्स जिओ 399 रुपयांच्या रिचार्जवर 75 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस मोफत उपलब्ध आहेत ...

आज शेवटचा दिवस! Vivo चा सर्वात स्वस्त 5G Smartphone सेलमुळे झाला आणखी किफायतशीर  - Marathi News | Flipkart Vivo Carnival Sale Vivo T1 5G Is Available At Just Rs 1990   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आज शेवटचा दिवस! Vivo चा सर्वात स्वस्त 5G Smartphone सेलमुळे झाला आणखी किफायतशीर 

Flipkart Vivo Carnival Sale मध्ये काही दिवसांपूर्वी आलेला Vivo T1 5G स्मार्टफोन फक्त 1,990 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.   ...

तुमच्या बजेटमध्ये बसतोय का 8GB RAM असलेला Samsung Galaxy A33 5G? किंमत आली समोर   - Marathi News | Samsung Galaxy A33 5G Phone India Price 28499 Rupees Revealed   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या बजेटमध्ये बसतोय का 8GB RAM असलेला Samsung Galaxy A33 5G? किंमत आली समोर  

Samsung Galaxy A33 5G Phone ची किंमत समोर आली आहे. जो 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा, 8GB RAM आणि IP67 रेटिंगसह सादर करण्यात आला आहे. ...

लो बजेट सेगमेंटमध्ये Nokia ची एंट्री; 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत आला धमाकेदार फोन - Marathi News | Nokia C2 2nd Edition Launched Know Price Availability  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेट सेगमेंटमध्ये Nokia ची एंट्री; 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत आला धमाकेदार फोन

नोकिया सी2 सेकंड एडिशन एक अँड्रॉइड 11 (गो एडिशन) वर चालणार फोन आहे. ...

मोठी माहिती उघड! Oppo नं कॉपी केली OnePlus 10 Pro ची डिजाईन?   - Marathi News | Oppo Reno 8 Looks Like OnePlus 10 Pro   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी माहिती उघड! Oppo नं कॉपी केली OnePlus 10 Pro ची डिजाईन?  

Oppo Reno 8 च्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. हा फोन वनप्लसच्या सर्वात शक्तिशाली OnePlus 10 Pro सारखा वाटत आहे.   ...

Samsung युजर्स सावधान! तुमच्या परवानगीविना डिलीट होऊ शकतो तुमचा सर्व डेटा; अशी घ्या काळजी   - Marathi News | Samsung Smartphone Vulnerability Allowing Hackers Reset Device Without Permission  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung युजर्स सावधान! तुमच्या परवानगीविना डिलीट होऊ शकतो तुमचा सर्व डेटा; अशी घ्या काळजी  

Samsung च्या स्मार्टफोनमध्ये एक दोष सापडला आहे, ज्यामुळे हॅकर्स तुमच्या स्मार्टफोनचा सहज ताबा घेऊ शकतात.   ...

भर उन्हाळ्यात ऑफर्सचा पाऊस! 99 रुपयांमध्ये 20 हजारांचा फोन, टीव्ही-लॅपटॉप देखील स्वस्तात - Marathi News | Mi Fan Festival 2022 Get Massive Discount On Smartphones Smart TV Laptop And More | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भर उन्हाळ्यात ऑफर्सचा पाऊस! 99 रुपयांमध्ये 20 हजारांचा फोन, टीव्ही-लॅपटॉप देखील स्वस्तात

Xiaomi नं भारतात Mi Fan Festival 2022 सेलची सुरवात केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि अ‍ॅक्सेसरीजवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ...

गेल्या 5 वर्षांत 600 हून अधिक सोशल मीडिया अकाउंट्स हॅक, सरकारची माहिती - Marathi News | 600 government social media account hacked in 5 years says anurag thakur | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेल्या 5 वर्षांत 600 हून अधिक सोशल मीडिया अकाउंट्स हॅक, सरकारची माहिती

Anurag Thakur : सायबर हॅकिंग कसे मजबूत करावे या प्रश्नाला उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी सीईआरटी-इनची स्थापना करण्यात आली आहे. ...

4G फोनच्या किंमतीत 5G फोन; Poco च्या तगड्या स्मार्टफोनवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट   - Marathi News | Poco M4 Pro Is Available With Huge Discount In Poco Cricket Carnival Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4G फोनच्या किंमतीत 5G फोन; Poco च्या तगड्या स्मार्टफोनवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट  

Poco M4 Pro स्मार्टफोन भारतात 8GB RAM, 5000mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.   ...