लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: शालेय विद्यार्थ्यांसाठी AI चे फायदे अनेक! - Marathi News | lokmat ai series the benefits of artificial intelligence for school students are many | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lokmat AI ची अद्भूत दुनिया: शालेय विद्यार्थ्यांसाठी AI चे फायदे अनेक!

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: या लेखात पाहूया की AI शालेय विद्यार्थ्यांसाठी कसे फायदेशीर ठरते, त्याचे विविध पैलू आणि उदाहरणे. ...

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI : भविष्यातलं स्वप्न नव्हे, आजच्या जगण्यातील वास्तव - Marathi News | lokmat ai series a artificial intelligence is not a dream of the future but a reality of today life | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI : भविष्यातलं स्वप्न नव्हे, आजच्या जगण्यातील वास्तव

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI केवळ माहिती शोधत नाही तर माहिती समजून घेऊन तिचं विश्लेषण करते, निर्णय घेते आणि मदतही करते. ...

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: "एआय"ची धमाकेदार एन्ट्री! कामाचा वेग, गुणवत्तेत वाढ - Marathi News | lokmat ai series the entry of wonderful world of artificial intelligence | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lokmat AI ची अद्भूत दुनिया: "एआय"ची धमाकेदार एन्ट्री! कामाचा वेग, गुणवत्तेत वाढ

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: येणाऱ्या काळात भारत एआयच्या बळावर नव्या शिखरावर झेपावेल यात शंका नाही. ...

सावधान! आजपासून कोट्यवधी लोकांचं WhatsApp होणार बंद; 'हे' आहे कारण - Marathi News | WhatsApp millions affected sim binding rules | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! आजपासून कोट्यवधी लोकांचं WhatsApp होणार बंद; 'हे' आहे कारण

WhatsApp : आजपासून देशभरातील कोट्यवधी लोकांचं WhatsApp अकाऊंट बंद होणार आहे. ...

व्हॉट्सॲप वेब डाउन! कामाच्या वेळीच 'चॅटिंग' ठप्प; आयफोन युजर्सना मोठा फटका - Marathi News | WhatsApp Web down! Chatting stopped during work hours; iPhone users hit hard | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सॲप वेब डाउन! कामाच्या वेळीच 'चॅटिंग' ठप्प; आयफोन युजर्सना मोठा फटका

सकाळपासूनच व्हॉट्सॲप वेब संथ गतीने चालत असून, अनेक युजर्सना मेसेज पाठवताना आणि लॉग-इन करताना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...

नफ्यात असूनही जॅक डॉर्सींचा धक्कादायक निर्णय! 'ब्लॉक' कंपनीतून ४००० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; 'AI' ठरलं नोकरी जाण्याचं मुख्य कारण! - Marathi News | Jack Dorsey Block Layoffs: Jack Dorsey's shocking decision despite being profitable! 4000 employees laid off from 'Block' company; 'AI' was the main reason for job losses! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नफ्यात असूनही जॅक डॉर्सींचा धक्कादायक निर्णय! 'ब्लॉक' कंपनीतून ४००० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; 'AI' ठरलं नोकरी जाण्याचं मुख्य कारण!

Jack Dorsey Block Layoffs: Jack Dorsey यांच्या Block Inc कंपनीने AI आणि इंटेलिजन्स टूल्सच्या वापरामुळे ४,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कंपनी नफ्यात असतानाही हा मोठा निर्णय घेण्यात आला असून कर्मचाऱ्यांना २० आठवड्यांचे वेतन दिले जाणार आहे. ...

फोन पे, गुगल पे चे दिवस संपले...! आयफोन वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज! भारतात लवकरच येतंय 'Apple Pay'; पाहा कधी होणार लाँच - Marathi News | Apple Pay Launch in India: The days of Phone Pay, Google Pay are over...! Good news for iPhone users! 'Apple Pay' is coming soon to India; See when it will be launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन पे, गुगल पे चे दिवस संपले...! आयफोन वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज! भारतात लवकरच येतंय 'Apple Pay'; पाहा कधी होणार लाँच

Apple Pay Launch in India: अ‍ॅपल पे २०२६ च्या मध्यापर्यंत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. आयफोन युजर्सना आता युपीआय आणि एनएफसीद्वारे सुरक्षित डिजिटल पेमेंट करता येणार आहे. वाचा सविस्तर माहिती. ...

एआयचा जलवा! ChatGPT बनला जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय ॲप; पहिल्या क्रमांकावर कोण? - Marathi News | AI is on fire! ChatGPT becomes the second most popular app in the world; Who is at number one? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एआयचा जलवा! ChatGPT बनला जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय ॲप; पहिल्या क्रमांकावर कोण?

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या लाटेत चॅटजीपीटीने मोठी झेप घेतली आहे. २०२५ सालात या ॲपने डाउनलोडिंगच्या बाबतीत दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. ...

२० हजार अडकले, RailOne मधील वॉलेटचे पैसे परत बँकेत आलेच नाहीत; तुमच्यासोबतही असे झाले का? - Marathi News | 20 thousand stuck in railone app wallet and not returned to the bank account users passengers get frustrated did this happen to you too | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :२० हजार अडकले, RailOne मधील वॉलेटचे पैसे परत बँकेत आलेच नाहीत; तुमच्यासोबतही असे झाले का?

RailOne App Issue News: एक कोटीहून अधिक प्रवाशांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. परंतु, यात एक मोठी त्रुटी समोर आल्याने युझरना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तुम्हाला असा अनुभव आलाय का? जाणून घ्या... ...