लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

अशक्य ते शक्य करून दिव्यांग निकेतची जागतिक कीर्तीच्या 'आयर्नमॅन' किताबावर मोहर - Marathi News | Divyang Niket make it impossible to seal the world 'Ironman' title | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अशक्य ते शक्य करून दिव्यांग निकेतची जागतिक कीर्तीच्या 'आयर्नमॅन' किताबावर मोहर

निकेत यांचे असणार अल्ट्रा आयर्नमॅन बनण्याचे लक्ष्य ...

NZvIND, 3rd ODI : विराट कोहली विश्रांती घेणार, टीम इंडिया बदलासह मैदानावर उतरणार? - Marathi News | New Zealand vs India, 3rd ODI: Virat Kohli to rest, India probable XI for the third and last ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZvIND, 3rd ODI : विराट कोहली विश्रांती घेणार, टीम इंडिया बदलासह मैदानावर उतरणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड संघानं पहिले दोन सामने जिंकून ही मालिका आधीच खिशात घातली आहे. ...

INDvBAN: बांगलादेशी खेळाडूंचं किळसवाणं सेलिब्रेशन; टीम इंडियाचा कर्णधार भडकला - Marathi News | INDvBAN, U19WCfinal : 'Dirty,' says Priyam Garg; Akbar Ali 'sorry' for reaction of his boys | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN: बांगलादेशी खेळाडूंचं किळसवाणं सेलिब्रेशन; टीम इंडियाचा कर्णधार भडकला

बांगलादेशच्या युवा संघानं रविवारी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचला. बांगलादेशनं युवा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवून जेतेपद पटकावले. ...

न्यूझीलंडच्या महिला फलंदाजाचा विक्रम; पुरुष क्रिकेटपटूला जमला नाही 'हा' पराक्रम - Marathi News | NZ Sophie Devine's fifth successive fifty-plus score in T20Is, No other player, male or female, has made more than four in a row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडच्या महिला फलंदाजाचा विक्रम; पुरुष क्रिकेटपटूला जमला नाही 'हा' पराक्रम

न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघानं सोमवारी दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवला. ...