आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पाँटिंगने सांगितले की, दुसऱ्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये जेव्हा १५ षटके शिल्लक होती. तेव्हा आम्ही दोन गडी गमावले. तेव्हा मी १२ व्या खेळाडूंला सांगितले की, ड्रेसिंगरुमध्ये दुसºया फलंदाजाला तयार रहायला सांग कारण मी आताच आक्रमक फलंदाजी करणार आहे.’ ...
Coronavirus: अध्यक्ष शशांक मनोहर व मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांच्या व्यतिरिक्त आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या व्हायरसच्या संक्रमणामुळे प्रभावित झालेल्या क्रिकेट कॅलेंडरबाबत व्हिडिओ कॉन्फ रन्स करण्याची तयारी करीत आहेत. ...
coronavirus : जपान व आॅलिम्पिक अधिकारी सातत्याने सांगत आहेत की स्पर्धा निर्धारित वेळेत होईल, पण जगभरातील क्रीडा महासंघ व खेळाडूंनी विरोध केल्यानंतर त्यांनी आपले मत बदलले आहे. ...
राहुलने यंदा जानेवारीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध स्थानिक एकदिवसीय मालिकेत मध्य फळीत दमदार फलंदाजी केली होती. शानदार फलंदाजीचा हाच फॉर्म त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान कायम राखला होता. ...