लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

IPL2020 उसेन बोल्ट वाढदिवसाच्या पार्टीनंतर कोरोना पॉझिटिव्ह; ख्रिस गेलही अडचणीत - Marathi News | IPL2020 Usain Bolt Corona Positive After Birthday Party; Chris Gayle is in trouble too | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL2020 उसेन बोल्ट वाढदिवसाच्या पार्टीनंतर कोरोना पॉझिटिव्ह; ख्रिस गेलही अडचणीत

Usain Bolt Test Positive for Coronavirus : बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गेलने कॅरेबिअन प्रीमियर लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयपीएलमध्ये गेल किंग्स इलेव्हन पंजाबचा महत्वाचा खेळाडू आहे.  ...

आयपीएल होत असल्याचाच आनंद; कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळण्यास सज्ज - Marathi News | Glad the IPL is happening; Ready to play for Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल होत असल्याचाच आनंद; कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळण्यास सज्ज

मूळचा मुंबईकर असलेला सिध्देश २०१५ पासून गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघात होता. गेल्याच वर्षी त्याने आयपीएलमधील आपला पहिला सामना खेळताना किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकर ठोकत दिमाखात पदार्पण केले होते. ...

गोलंदाजांसाठी ‘फ्री बॉल’चा नियम करावा; ‘मंकडिंग’वर रविचंद्रन अश्विनची सूचना - Marathi News | The rule of ‘free ball’ for bowlers; Ravichandran Ashwin's suggestion on 'Monking' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजांसाठी ‘फ्री बॉल’चा नियम करावा; ‘मंकडिंग’वर रविचंद्रन अश्विनची सूचना

केकेआरचा खेळाडू दिनेश कार्तिकने ‘मंकडिंग रन आऊट’बाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. अश्विनने कार्तिकच्या वक्तव्याचे उत्तर दिले, ...

IPL 2020 ला मोठा झटका; तगडा स्वदेशी स्पॉन्सर गमावला - Marathi News | IPL 2020: Future Group left IPL Associate Sponsorship; league in trouble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 ला मोठा झटका; तगडा स्वदेशी स्पॉन्सर गमावला

IPL 2020: चीनसोबतच्या वादामुळे चिनी कंपनी व्हिवो इंडियाने आयपीएलच्या मुख्य स्पॉन्सरशिपपासून माघार घेतली होती. यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत देशातील मोठी नावं दाखल झाली होती. ...