लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

पराभव विसरून पुढे जा, स्टीव्ह स्मिथचा भारताला सल्ला - Marathi News | Forget the defeat and move on, Steve Smith's advice to India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभव विसरून पुढे जा, स्टीव्ह स्मिथचा भारताला सल्ला

india vs australia : यजमानांनी पहिला सामना आठ गडी राखून जिंकल्यानंतर २६ डिसेंबरपासून मेलबोर्न मैदानावर दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. ...

पाकने टाळला ‘व्हाईटवॉश’, अखेरच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडवर मात - Marathi News | Pakistan avoided a whitewash, beating hosts New Zealand in the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकने टाळला ‘व्हाईटवॉश’, अखेरच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडवर मात

new zealand vs pakistan : नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्वासक सुरुवात केलेल्या न्यूझीलंडला धक्का देण्यात पाकिस्तानला यश आले. ...

थायलंड ओपनमध्ये कोर्टवर पुनरागमन होण्याची मला आशा - पी. व्ही. सिंधू - Marathi News | I hope to return to the court at the Thailand Open - P. V. Sindhu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :थायलंड ओपनमध्ये कोर्टवर पुनरागमन होण्याची मला आशा - पी. व्ही. सिंधू

P. V. Sindhu : टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली सिंधू मागील दोन महिन्यापासून लंडनमध्ये सरावात व्यस्त असून, कोरोना ब्रेकनंतर तिला पहिली स्पर्धा थायलंड ओपन खेळायची आहे. ...

युझवेंद्र चहल अडकला लग्नाच्या बेडीत, धनश्रीसोबत घेतले सात फेरे; सोशल मीडियावर शेअर केला खास Photo - Marathi News | Indian cricketer yuzvendra chahal and dhanashree verma get married | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युझवेंद्र चहल अडकला लग्नाच्या बेडीत, धनश्रीसोबत घेतले सात फेरे; सोशल मीडियावर शेअर केला खास Photo

आयपीएल 2020 दरम्यान धनश्रीदेखील चहलबरोबर यूएईमध्ये उपस्थित होती. एवढेच नाही तर ती सामन्यांदरम्यान चहलच्या टीम रॉयल चॅलेन्जर्स बँगळुरूला सपोर्ट करताना दिसत होती. ...