लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

भारताने इंग्लंडच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला : चॅपेल - Marathi News | India take advantage of England's weakness: Chappell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने इंग्लंडच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला : चॅपेल

चॅपेल यांनी एका वेबसाइटवर लिहिलेल्या आपल्या स्तंभात म्हटले की, भारताने कसोटीमध्ये तीन फिरकीपटूंना खेळविण्याचा निर्णय घेतला. कारण चेन्नईत ज्यो रुट शिवाय एकही फलंदाज फिरकी विरोधात चांगला खेळू शकला नव्हता. ...

मुंबईसह सहा ठिकाणी IPL रंगणार; बीसीसीआयला महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा - Marathi News | BCCI awaits Maharashtra government's decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईसह सहा ठिकाणी IPL रंगणार; बीसीसीआयला महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

कोरोनाचा प्रभाव पाहता बीसीसीआयने सुरुवातीला मुंबई व अहमदाबादला पसंती दिल्याचे वृत्त होते. साखळी सामने मुंबईतील चार स्टेडियम्समध्ये, तर प्ले ऑफसह अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळविण्याची योजना होती.  ...

नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मतभिन्नता - Marathi News | Disagreement over the pitch of Narendra Modi Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मतभिन्नता

इंग्लंडची रोटेशन नीतीही जबाबदार ...

...तर आयसीसी महत्त्वहीन बनेल; वॉनची टीका - Marathi News | ... but the ICC will become unimportant; Michael Vaughan's criticism | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर आयसीसी महत्त्वहीन बनेल; वॉनची टीका

‘प्रसारणकर्त्याचे तीन दिवस खराब झाले तरी त्याला पैसे मोजावेच लागले. अशावेळी प्रसारणकर्ते नाराज असतील. पुढील कसोटीचे प्रसारण करण्याआधी दोनदा विचार करतील. ...