लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

IND vs ENG : टर्निंग खेळपट्टीवर फलंदाजांनी 'रबर सोल'चे शूज घालावेत; मोहम्मद अझरुद्दीनचा अजब गजब सल्ला - Marathi News | IND v ENG 2021: Mohammed Azharuddin suggests batsmen to wear shoes with rubber soles to tackle turning pitches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टर्निंग खेळपट्टीवर फलंदाजांनी 'रबर सोल'चे शूज घालावेत; मोहम्मद अझरुद्दीनचा अजब गजब सल्ला

IND v ENG 2021: Mohammed Azharuddin तिसऱ्या कसोटीतील ३० विकेट्सपैकी २८ विकेट्स या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या आणि खेळपट्टीवरून वाद सुरू झाला. ...

IND vs ENG : इंग्लंडला मोठा धक्का; कसोटी मालिका मध्येच सोडून खेळाडू परतला माघारी  - Marathi News | Ind vs Eng: Chris Woakes flies home from Test tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : इंग्लंडला मोठा धक्का; कसोटी मालिका मध्येच सोडून खेळाडू परतला माघारी 

India vs England अहमदाबाद कसोटीत ( Ahmedabad Test) टीम इंडियानं १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. ...

ख्रिस गेलची पाकिस्तान सुपर लीगमधून माघार; कारण समजल्यावर 'युनिव्हर्स बॉस'चा वाटेल अभिमान - Marathi News | Chris Gayle returns to West Indies T20 squad after two-year absence; T20 & ODI squad for the Sri Lanka series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेलची पाकिस्तान सुपर लीगमधून माघार; कारण समजल्यावर 'युनिव्हर्स बॉस'चा वाटेल अभिमान

Chris Gayle PSL पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्युएत्ता ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळणाऱ्या गेलनं पहिल्या दोन सामन्यांत 39 व 68 धावांची खेळी केली आहे. त्यानं माघार घेतल्यानं संघाचं टेंशन वाढलं आहे. ...

IPL 2021 Venues : मुंबईकर यंदा आयपीएलच्या सामन्यांना मुकणार; BCCIने निवडली पाच शहरं, फायनल अहमदाबादमध्ये? - Marathi News | IPL 2021 Venues: BCCI shortlists Chennai, Kolkata, Ahmedabad, Bangalore and Delhi as IPL venues | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Venues : मुंबईकर यंदा आयपीएलच्या सामन्यांना मुकणार; BCCIने निवडली पाच शहरं, फायनल अहमदाबादमध्ये?

IPL 2021 Venues & Cities इंडियन प्रीमिअर लीगचे 14वे पर्व भारतातच होणार असल्याचे बीसीसीआयनं स्पष्ट केले आहे. तरीही कोरोना परिस्थिती पाहता बीसीसीआयनं पाच शहरांची निवड केली आहे. त्यात सध्यातरी मुंबईचे नाव नाही. ...