उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित राफेल नदालचा व उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित डॉमनिक थीमचा पराभव केल्यानंतर ज्वेरेवने फायनलमध्ये १० व्या मानांकित बेरेटिनीचा ६-७ (८), ६-४, ६-३ ने पराभव करीत मोसमातील दुसरे जेतेपद पटकावले. ...
दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारीदेखील केली होती. सुशील सतत आपले स्थान बदलत असून, हत्येनंतर तो हरिद्वार आणि ऋषीकेशला गेल्याची माहिती आहे. ...
सामने खेळण्याआधी १४ दिवस क्वारंटाईन होणे खेळाडूंसाठी कठीण होत आहे. या दरम्यान अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. कोरोनामुळे देशातील अनेक लोक आयुष्याशी झुंज देत असून, क्रिकेटपटूदेखील याला अपवाद नाहीत. ...
पाकिस्तानला चौथ्या दिवशी विजयासाठी केवळ एका विकेटची गरज होती. शाहीन शाह आफ्रिदीने दिवसाच्या पाचव्या षटकात ल्युक जोंगवे (३७) याला यष्टीरक्षक मोहम्मद रिजवानकडे झेल देण्यास भाग पाडत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. ...
भारताचा युवा गोलंदाज आवेश खान यानं आयपीएलच्या यंदाच्या पर्वात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दिल्ली कॅपिटल्सच्या या खेळाडूची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. जाणून घेऊयात... ...
Indian Football Legend Fortunato Franco Dies फ्रान्को यांची ओळख ही भारताचे आघाडीचे मध्यरक्षक म्हणून होती. त्यांनी १९६० ते १९६४ हे वर्ष गाजवले. भारतीय फुटबाॅलसाठी हे सुवर्णमय असे वर्ष ठरले होते. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अमेरिका प्रचंड मेहनत घेत आहेत. अमेरिकेनं संघ तयार करण्यासाठी अनेक माजी खेळाडूंची मदतही घेतली आहे. ...