लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

अचानक लग्न पुढे ढकललं; आता स्मृती पाठोपाठ पलाशनेही डिलीट केले दोघांचे फोटो? नेमकं काय घडतंय? - Marathi News | did palash mucchal deleted photos and video with smriti mandhana after wedding postponed know the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अचानक लग्न पुढे ढकललं; आता स्मृती पाठोपाठ पलाशनेही डिलीट केले दोघांचे फोटो? नेमकं काय घडतंय?

लग्न पुढे ढकल्यानंतर स्मृतीने तिच्या अकाऊंटवरुन पलाशसोबतचे साखरपुडा, संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले. त्यामुळे त्यांचं नातं बिनसल्याचंही बोललं जाऊ लागलं. आता स्मृतीनंतर पलाशनेही दोघांचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत ...

Hardik Pandya: हार्दिक पांड्याची धोनीच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री; टी२० मध्ये गाठला मोलाचा टप्पा! - Marathi News | SMAT 2025: Hardik Pandya Create Record Against Punjab, Joins MS Dhoni Special Club | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Hardik Pandya: हार्दिक पांड्याची धोनीच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री; टी२० मध्ये गाठला मोलाचा टप्पा!

Syed Mushtaq Ali Trophy 2026: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ...

विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय; तब्बल १६ वर्षांनी भारतीय क्रिकेटमध्ये घडणार असा प्रकार - Marathi News | virat kohli takes big decision confirms availablility for vijay hazare trophy domestic cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय; तब्बल १६ वर्षांनी भारतीय क्रिकेटमध्ये घडणार असा प्रकार

Virat Kohli Cricket: आफ्रिकेविरूद्ध पहिल्याच सामन्यात शतक ठोकत विराटने टीकाकारांना उत्तर दिले ...

दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा - Marathi News | Delhi CM Rekha Gupta Unveils Indian Pickleball League Trophy 6 Team To Participate See More About This | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिल्ली CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबईसह ६ फ्रँचायझी संघात स्पर्धा

Indian Pickleball League : इथं जाणून घेऊयात पिकलबॉल लीगसंदर्भातील खास माहिती ...