दोन्ही उमेदवारांकडून हा मतदारसंघ आपापल्या पक्षाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या मतदारसंघावरील हक्क कोणता पक्ष सोडणार आणि कोण उमेदवारी अर्ज माघारी घेणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. ...
भाजप नेतृत्वाने राऊत यांना भाजपची उमेदवारी न देता जागा वाटपात बार्शीची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडली व त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली आहे. ...