कुसळंब : बार्शी तालुक्यातील कुसळंब जि़ प़ शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, चॉकलेट, लाडू, पेन व पुस्तक संच देऊन स्वागत करण्यात आल़े तत्पूर्वी शाळेची सजावट करण्यात आली होती़ प्रवेशद्वारावर रांगोळी साकारली होती़ ...
कुडरूवाडी : येथील जीवनरक्षा समितीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्र परिसरात संस्थापक राहुल धोका यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आल़े यावेळी अशोक, सीताफळ, औदुंबर, चंदन आदी प्रकारची झाडे लावण्यात आली़ ...
सोलापूर : शासकीय रुग्णालयात गरीब, पीडित, गरजू घटकांमधून उपचार घेण्यासाठी येणार्या मुलांचे बालपण हरवू नये यासाठी डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने शुक्रवारी ‘किलबिल टॉय रुमचे’ उद्घाटन करण्यात येणार आहे. यामध्ये घसरगुंडी, ख ...
रवींद्र देशमुख-सोलापूर : हिप्नॉटिझम अर्थात संमोहनशास्त्र हे आता केवळ करमणुकीचे साधन राहिलेले नाही. विविध प्रकारच्या मानसिक आणि मनोशारीरिक आजारांवर विनाऔषध इलाज करण्याची ती एक रामबाण उपचार पद्धती म्हणून विकसित झालेली आहे. अर्थातच संमोहनतज्ज्ञांच्या मे ...
तुळजापूरहून पुण्याकडे निघालेली जीप उलटून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळनजीक आज (मंगळवारी) दुपारी २ वाजता हा अपघात घडला. ...