जीवनरक्षा समितीतर्फे कुडरूवाडीत वृक्षारोपण

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:41+5:302015-06-15T21:29:41+5:30

कुडरूवाडी : येथील जीवनरक्षा समितीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्र परिसरात संस्थापक राहुल धोका यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आल़े यावेळी अशोक, सीताफळ, औदुंबर, चंदन आदी प्रकारची झाडे लावण्यात आली़

Plantation of Kuduruvadi by Jeevan Jaksha Samiti | जीवनरक्षा समितीतर्फे कुडरूवाडीत वृक्षारोपण

जीवनरक्षा समितीतर्फे कुडरूवाडीत वृक्षारोपण

डरूवाडी : येथील जीवनरक्षा समितीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्र परिसरात संस्थापक राहुल धोका यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आल़े यावेळी अशोक, सीताफळ, औदुंबर, चंदन आदी प्रकारची झाडे लावण्यात आली़
याप्रसंगी आशिष राजपूत, डॉ़ मोहसीन मकणु, शंकर सुतार, राज ढेरे, चंपालाल सोनिमिंडे, नरेंद्र साळुंखे, राजू हालकुडे उपस्थित होत़े यासाठी एस़ एम़ गोरे, पी़ एस़ सपाटे, ज़े टी़ पवार, एस़ आऱ शिंदे, एम़ आऱ वस्ते, अल्ताफ शेख आदींनी पर्शिम घेतल़े (वार्ताहर)

Web Title: Plantation of Kuduruvadi by Jeevan Jaksha Samiti