सोलापूर: सद्गुरु सेवा प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने शिपलागिरी महाराजांची इच्छापूर्ती आणि स्मृतिप्रीत्यर्थ त्र्यंबकेश्वर, नीलपर्वत जुन्या आखाड्यासमोर १०८ फूट उंचीचा ३ हजार किलो वजनाचा भव्य त्रिशूल उभारण्यात आला आहे. त्याचा समर्पण सोहळा ९ सप्टेंबर ...
सोलापूर: जिल्?ातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सोलापूर दौर्यावर येत आहेत़ जुनोनी (सांगोला), कर्देहळ्ळी (द़ सोलापूर) आाणि कुरनूर (अक्कलकोट) या तीन ठिकाणी थेट हेलिकॉप्टरद्वारे मुख्यमंत्री येणार असल्यामुळे त्या ठि ...
सोलापूर : जिल्हा परिषद परिसरातील धार्मिक स्थळात साखळीने बांधण्यात आलेल्या मनोरुग्ण तरुणीला अंधर्शद्धा निर्मूलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुक्त करून शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर योग्य उपचार सुरू असून तरुणीची प्रकृती स्थिर आहे. ...
सोलापूर : सिटी बसच्या बरोबरीने शहरातील रिक्षा संघटनांनीही आजच्या संपात सहभाग नोंदवला़ परिणामत: प्रवाशांचे हाल झाल़े रेल्वे प्रवासी, शाळांचे विद्यार्थी आणि कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसला़ ...
सोलापूर : आरपीएफने शानदार पथसंचलन क रीत रेल्वे सुरक्षा बलाचा स्थापना दिन साजरा केला़ परेड, साहसी प्रात्यक्षिके सादर करुन आरपीएफ जवानांनी स्वत:ची सक्षमता, सतर्कता दाखवून दिली़ ...
सोलापूर : मार्केट यार्डाहून मुळेगावकडे जात असताना स्वाद हॉटेलसमोर पाठीमागून येणार्या मालट्रकने दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील दोघे जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी 1.15 वा. घडली. या प्रकरणी मालट्रक चालकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा द ...
केंद्रीय योजनेतून एसएमटीला २00 नवीन बसगाड्या मंजूर झाल्या आहेत. वॉल्व्हो बससह १४५ गाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यामुळे परिवहनचे उत्पन्न आठ लाखांवर गेले आहे. ताफ्यातील कित्येक बस कर्मचारी व मार्गामुळे बसून आहेत. मनपा हद्दीबाहेर ४0 किमी प ...