रिक्षाही बंद : प्रवाशांची तारांबळ

By Admin | Updated: September 3, 2015 00:17 IST2015-09-03T00:17:41+5:302015-09-03T00:17:41+5:30

सोलापूर : सिटी बसच्या बरोबरीने शहरातील रिक्षा संघटनांनीही आजच्या संपात सहभाग नोंदवला़ परिणामत: प्रवाशांचे हाल झाल़े रेल्वे प्रवासी, शाळांचे विद्यार्थी आणि कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसला़

Rickshaw also closed: passengers tariff | रिक्षाही बंद : प्रवाशांची तारांबळ

रिक्षाही बंद : प्रवाशांची तारांबळ

लापूर : सिटी बसच्या बरोबरीने शहरातील रिक्षा संघटनांनीही आजच्या संपात सहभाग नोंदवला़ परिणामत: प्रवाशांचे हाल झाल़े रेल्वे प्रवासी, शाळांचे विद्यार्थी आणि कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसला़
रेल्वेस्थानक परिसरात ही समस्या गंभीरतेने जाणवली़ सिटीबस ही नाही अन् रिक्षाही़ अशावेळी काय करावे? कोणाची मदत घ्यावी? या चिंतेत अनेक प्रवासी मोबाईलवरुन नातेवाईकांशी संपर्क साधून पर्यायी वाहन घेऊन येण्याची विनंती करताना निदर्शनास आले; मात्र दिवसभर टांग्यातून प्रवास करण्यार्‍यांची संख्या कधी नव्हे आज दिसून आली़ शहरात ट्रिपल सीट, त्याहून अधिक व्यक्तींना घेऊन दुचाकीवरुन प्रवास करतानाचे चित्र पाहायला मिळाल़े (प्रतिनिधी)

Web Title: Rickshaw also closed: passengers tariff