दुष्काळी दौर्‍यासाठी तीन हेलिपॅड

By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:34+5:302015-09-03T23:05:34+5:30

सोलापूर: जिल्?ातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सोलापूर दौर्‍यावर येत आहेत़ जुनोनी (सांगोला), कर्देहळ्ळी (द़ सोलापूर) आाणि कुरनूर (अक्कलकोट) या तीन ठिकाणी थेट हेलिकॉप्टरद्वारे मुख्यमंत्री येणार असल्यामुळे त्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्याचे काम सुरू झाले आह़े मिनिट टू मिनिट दौरा आला नसला तरीही प्रशासनाकडून या दौर्‍याची तयारी सुरू झाली आह़े पाच तास मुख्यमंत्री सोलापूर दौर्‍यावर असतील़ त्यानंतर ते अधिकार्‍यांसमवेत दुष्काळाबाबत आढावा बैठक घेतील़ मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीस यांचा हा पाचवा दौरा आह़े

Three helipads for drought | दुष्काळी दौर्‍यासाठी तीन हेलिपॅड

दुष्काळी दौर्‍यासाठी तीन हेलिपॅड

लापूर: जिल्?ातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सोलापूर दौर्‍यावर येत आहेत़ जुनोनी (सांगोला), कर्देहळ्ळी (द़ सोलापूर) आाणि कुरनूर (अक्कलकोट) या तीन ठिकाणी थेट हेलिकॉप्टरद्वारे मुख्यमंत्री येणार असल्यामुळे त्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्याचे काम सुरू झाले आह़े मिनिट टू मिनिट दौरा आला नसला तरीही प्रशासनाकडून या दौर्‍याची तयारी सुरू झाली आह़े पाच तास मुख्यमंत्री सोलापूर दौर्‍यावर असतील़ त्यानंतर ते अधिकार्‍यांसमवेत दुष्काळाबाबत आढावा बैठक घेतील़ मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीस यांचा हा पाचवा दौरा आह़े

Web Title: Three helipads for drought