उजनीच्या पाण्याबाबत आज मुंबईत बैठक

By Admin | Updated: September 2, 2015 23:32 IST2015-09-02T23:32:01+5:302015-09-02T23:32:01+5:30

सोलापूर : सोलापूरला पिण्याचे पाणी उजनीतून भीमेत सोडण्याबाबत गुरुवारी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Meeting about Ujani water in Mumbai today | उजनीच्या पाण्याबाबत आज मुंबईत बैठक

उजनीच्या पाण्याबाबत आज मुंबईत बैठक

लापूर : सोलापूरला पिण्याचे पाणी उजनीतून भीमेत सोडण्याबाबत गुरुवारी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरच्या संभाव्य पाणीटंचाईकडे लक्ष वेधले आहे. त्यावर जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या कक्षात बैठक बोलाविण्यात आली आहे. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे मुंबईला रवाना झाले आहेत.

Web Title: Meeting about Ujani water in Mumbai today