आलमट्टी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या सप्ताहापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच बंगलोर वेधशाळेने पुढील दोन दिवसात पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने ओव्हरफ्लो झालेल्या आलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे मंगळवारी दुपारी ...
सोलापूर - दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत ऐतिहासिक निर्णय झाला आहे. माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे. तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ...
द्राक्ष बागेतील काड्यांना औषध लावल्यानंतर सात मजुरांना विषबाधा झाल्याची घटना घडली. यातील चार मजूर बेशुद्ध असल्याने यातील एकास पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवावे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. ...
तपास यंत्रणेत बदल जरुर झाले पाहिजेत. पोलिसांना कायद्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे आणि कोर्टात साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पाहुण्यासारखी वागणूक दिली पाहिजे, अशी अपेक्षा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. ...
कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली आहे. यात ग्राहकाला थकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलत राहणार आहे. तसेच थकीत रकमेवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे ...
तपास यंत्रणेत बदल जरुर झाले पाहिजेत. पोलिसांना कायद्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे आणि कोर्टात साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पाहुण्यासारखी वागणूक दिली पाहिजे. ...
मद्यधुंद अवस्थेत ट्रकचालकाने दुचाकीला मागुन धडक देऊन अंगावरुन ट्रक नेल्याने दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना ११ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी टेंभुर्णी रोडवरील कुर्डू हद्दीतील दत्त मंदीराजवळ घडली. ...
सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सांगोला तालुक्यातील वाकीशिवणे येथील ओढयाच्या पाण्यात पाच जण बुडाल्याची घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली़ मात्र यातील दोघांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले ...
महावितरणच्या बारामती परिमंडलातील पावणेदोन लाखांहून अधिक ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलांपोटी ४० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आॅनलाईन भरणा केला आहे. ...
कर्जमाफीसाठी शेतक-यांची नावे सरकारी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम राज्यात अवघे ११ टक्केच झाले आहे. दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा केली जाईल ...