आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ग्रामीण भागात शाळा आणि सार्वजनिक वाचनालये समाजाला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात म्हणूनच माज्या खासदार निधीतून या कामांना मोठा निधी दिला ,अशा संस्थामुळे सुदृढ विचारांची पिढी निर्माण होते , असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी चुंगी येथील ...
अचानक कामबंद आंदोलन व केबीनसमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न या गोष्टी कंत्राटी घंटागाडी कर्मचाºयांना महागात पडल्या आहेत. या सर्वांना मनपाच्या कंत्राटी कामातून मुक्त करण्यात आले असून, ठेकेदारांमार्फत मजूर घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. ...
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या २६व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत पारंपरिक गटात सणसवाडीच्या जय अंबिका लोकनाट्य कला केंद्र्रातील पौर्णिमा-मयुरी नगरकर संगीत पार्टीने प्रथम क्रमांक पटकावला़ आ़ दिलीप सोपल यांच्या हस्ते रोख ...
महापौर शोभा बनशेट्टी यांनी शिवसेनेच्या मदतीने ९ मिनिटात २१ विषय मंजूर केले़ बोलण्याची संधी न दिल्यामुळे काँग्रेस व बसपाच्या सदस्यांनी संतापून महापौरच्या डायसच्या दिशेने फाईली फेकून घोषणाबाजी केली़ ...
शिवछत्रपती रंगभवन सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यशाळेस शिक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रिसिजन समूहातर्फे ई लर्निंग किट देण्यात आलेल्या १०० शाळांमधील ६०० पेक्षाही अधिक शिक्षकांनी या एकदिवसीय कार्यशाळेत सहभाग नोंदवला ...
कर्ज थकबाकीप्रकरणी मालमत्ता जप्तीसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची लेखी प्रत दाखवा आणि सांगोला सहकारी साखर कारखाना आणि स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता ताब्यात घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शिखर बँक आणि जिल् ...
झोन समिती सभापती निवडीचा प्रस्ताव परत जाणार म्हणून महापौर शोभा बनशेट्टी यांनी मंगळवार, दि. ९ जानेवारी रोजी बोलावलेल्या तहकूब सभेत सभागृह नेता कोण असेल, याबाबतचे औत्सुक्य कायम राहिले आहे. ...
काँग्रेस सरकारच्या काळात अनेक विकासाच्या योजना झाल्या ,पण आम्ही त्याचे कधी मार्केटिग केले नाही , याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी न केलेल्या कामाची उदघाटने करीत श्रेय लाटतात ,अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. ...
महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे दैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला १२ जानेवारीपासून प्रारंभ होत असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली. ...
शोरूमचे मालक दिपक दिलीप पाटील हे असून शोरूमचा मॅनेंजर संदीप अशोक ढेरे (वय-२९,रा.नगोर्ली,ता.माढा) हे रविवारी सकाळी शोरूम उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले ...