लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नारायण राणे यांचा मंत्रीमंडळ प्रवेशाचा विषय आमच्यासाठी नगण्य आहे, शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोºहे यांची सोलापूरात स्पष्टोक्ती ! - Marathi News | Narayan Rane's cabinet entry is insignificant for us, the spokesperson of Shiv Sena, Nilam, explained in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नारायण राणे यांचा मंत्रीमंडळ प्रवेशाचा विषय आमच्यासाठी नगण्य आहे, शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोºहे यांची सोलापूरात स्पष्टोक्ती !

शिवसेना उपनेत्या व प्रवक्तत्या आमदार डॉ. नीलम गो-हे हे खासगी कार्यक्रमासाठी सोलापूर दौºयावर होत्या़ यावेळी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी सिध्देश्वर मंदीरात आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या़. ...

मोहोळ येथे बसपा नेत्याची पोलीसास धक्काबुक्की, कुरूलजवळील महावितरण कार्यालयाजवळील घटना - Marathi News | BSP leader's policeman blows at Mohol, incident near Mahavitaran's office near Kurul | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहोळ येथे बसपा नेत्याची पोलीसास धक्काबुक्की, कुरूलजवळील महावितरण कार्यालयाजवळील घटना

अमर मधुकर ससाणे (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ, सध्या रा़ तडगावशेटी ग्रीनर्थिक हॉटेलसमोर बोराटेचाळ, पुणे), अविनाश मधुकर ससाणे (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ), हरि आप्पा क्षीरसागर (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ) या तिघांविरूध्द मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या ...

कर्तृत्ववान माणसांमुळे सुसंस्कृत समाज घडतो, सुशीलकुमार शिंदे यांचे मत, हन्नूरच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात नेतेमंडळींनी मांदियाळी - Marathi News | A well-cultured society creates a well-cultured society, Sushilkumar Shinde's opinion, leaders of Hanuman's book publishing house, Mandviya | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्तृत्ववान माणसांमुळे सुसंस्कृत समाज घडतो, सुशीलकुमार शिंदे यांचे मत, हन्नूरच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात नेतेमंडळींनी मांदियाळी

हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भरमशेट्टी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त के. बी. प्रतिष्ठानतर्फे त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन शिंदे यांनी केले. ...

बार्शीतील सर्वच राजकारणी झाले सक्रिय, राष्ट्रवादीने पदाधिकारी निवडीने कार्यकर्त्यांना केले चार्ज, तर भाजपाही अटल सुशासन सप्ताहाने चर्चेत ! - Marathi News | All the politicians of Barshi became active, NCP has charged the workers for the election of the office, while the BJP is at the helm of the 'Good Governance' Week! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीतील सर्वच राजकारणी झाले सक्रिय, राष्ट्रवादीने पदाधिकारी निवडीने कार्यकर्त्यांना केले चार्ज, तर भाजपाही अटल सुशासन सप्ताहाने चर्चेत !

सध्या कोणत्याही निवडणुका नसल्या तरी सरलेल्या वर्षाच्या अंतिम टप्प्यात बार्शी शहर, तालुक्यातील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सक्रियता दाखवत एकप्रकारे निवडणुकीची तयारी सुरु केली काय अशी शंका येऊ लागली ...

सोलापूर जिल्ह्यातील १६ महामार्गांचे भूसंपादन, इतर कामांसाठी येणार १६ हजार कोटींचा निधी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा विश्वास - Marathi News | Land acquisition of 16 highways in Solapur district, 16 thousand crores of rupees for other works and collective trust of Rajendra Bhosale | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील १६ महामार्गांचे भूसंपादन, इतर कामांसाठी येणार १६ हजार कोटींचा निधी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा विश्वास

आगामी काळात जिल्ह्यात १६ राष्ट्रीय महामार्गांची कामे होणार आहेत. या कामांच्या भूसंपादन व इतर कामांसाठी १५ ते १६ हजार कोटी रुपयांचा निधी येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. भूसंपादनाचे एकही काम रखडणार नाही, असा विश्वासही ...

सोलापूर जि.प.च्या ताब्यात आजही नाहीत पाझर तलावांच्या शेकडो जमिनी, ७/१२ वर सीईओंचे नाव लावण्याचे अभियंत्यांना आदेश - Marathi News | Order of Chief Engineer on 7/12 order to order hundreds of pusher ponds, not yet in Solapur District | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जि.प.च्या ताब्यात आजही नाहीत पाझर तलावांच्या शेकडो जमिनी, ७/१२ वर सीईओंचे नाव लावण्याचे अभियंत्यांना आदेश

शासकीय दरबारी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या नावावर १२४१ पाझर तलावाची नोंद असली तरी यातील शेकडो तलावांच्या जमिनी कायदेशीरपणे जिल्हा परिषदेच्या ताब्यात नाहीत. अनेक जमिनींच्या ७/१२ उताºयावर जिल्हा परिषदेचे नाव नाही. बहुतांश ठिकाणी अतिक्रमणांचा वि ...

सोलापूर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेची तयारी पूर्ण, शुक्रवारपासून यात्रेस प्रारंभ, १३ जानेवारीला अक्षता सोहळा होणार ! - Marathi News | Solapur Gramadavev is preparing for Siddharameshwar Yatra, starting from Youth Festival on Friday, on 13th January, Akshaya will be held! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेची तयारी पूर्ण, शुक्रवारपासून यात्रेस प्रारंभ, १३ जानेवारीला अक्षता सोहळा होणार !

यात्रेच्या आयोजनासाठी देवस्थान समितीने मध्यवर्ती, जागा वाटप, मिरवणूक, रंग व विद्युत रोषणाई, पशुप्रदर्शन, शोभेचे दारूकाम आदी नऊ समित्या स्थापन केल्या असून, या समित्यांच्या प्रमुखांनी सर्व कामे पूर्ण केली आहेत. यंदा गड्डा प्लॉट्स आणि होम मैदानावर एकूण ...

सोलापूरातील सिध्दरामेश्वर मंदीरात सुवर्ण शिखर कामाचा शुभारंभ - Marathi News | Launch of gold summit work at Siddharmeshwar temple in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील सिध्दरामेश्वर मंदीरात सुवर्ण शिखर कामाचा शुभारंभ

सुवर्ण सिद्धेश्वर प्रकल्पातील सवर्ण शिखराच्या शुभारंभ मंगळवारी महापौर शोभाताई बनशेट्टी व देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज कडादी, आपटे ज्वेलर्सचे महेश आपटे, पत्रकार रवींद्र देशमुख, रामेश्वर विभूते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवस्थान पंच कमि ...

जुनोनी येथील अवैध वाळू वाहतूक करणा-या वाहनांवर कारवाई, ४७ ब्रास वाळूसह ७ वाहने ताब्यात, ६ आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल, सोलापूर ग्रामीण पोलीसांचा कारवाई - Marathi News | Action on illegal sand transport vehicles in Junoni, 7 vehicles with 47 brass wrecks, 6 cases registered against Solapur, Solapur rural police action | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जुनोनी येथील अवैध वाळू वाहतूक करणा-या वाहनांवर कारवाई, ४७ ब्रास वाळूसह ७ वाहने ताब्यात, ६ आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल, सोलापूर ग्रामीण पोलीसांचा कारवाई

जुनोनी (ता़ सांगोला) येथील अवैध वाळु वाहतुक करणाºयां गाड्यावर छापा टाकला़ यात ४७ ब्रास वाळुसह ७ वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली़ याप्रकरणी सहा जणांविरूध्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीसांनी केली़  ...