आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
समांतर जलवाहिनी टाकण्याच्या ६९२ कोटींच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला असून, जानेवारीच्या सभेत टेंडरला मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे या योजनेला आव्हान देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अॅड. यु. एन. बेरिया यांनी दोन्ही मंत्र्यांचा स ...
पद्मशाली समाजाचे दैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, २० जानेवारी (शनिवारी) रोजी जन्मोत्सवानिमित्त ‘श्रीं’चा पालखी सोहळा होणार आहे. ...
देशमुखांच्या वाड्यामध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाच्या पूजाविधी आणि रात्री उशिरा मल्लिकार्जुन मंदिरात झालेल्या कप्पडकळीने (नंदीध्वज वस्त्र विसर्जन) यात्रेतील धार्मिक विधींची सांगता झाली ...
केंद्र शासनाच्या शाश्वत नागरी विकास योजनेसाठी देशातील १२ शहरांमध्ये सोलापूरचीही निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. याबाबत युरोपियन युनियनचे मनपाला पत्र आले आहे. ...
राज ठाकरे यांनी साहित्यिकांकडून बोलण्याची व लिहिण्याची अपेक्षा केली असली तरी मुळात राज ठाकरे यांना साहित्याबद्दल फारसे कळत नाही, अशी टीका बडोदा येथे होणाºया ९१ व्या अ़ भा़ मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख सोलापुरात के ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या त्रुटी व यादीत मेळ (मिसमॅच) नसलेल्या ५७ हजार १५१ शेतकºयांची यादी जिल्हा बँकेला आली आहे. ही ४७ हजार ११ शेतकºयांची ‘यलो’ यादी शेवटची राहणार आहे. ...
बाजार समित्यांच्या निवडणुका आता थेट शेतकºयांच्या मतदानाद्वारे होणार आहेत. जिल्हा निवडणूक कार्यालयाने सोलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीची गणरचना आणि मतदार यादी तयार केली आहे. या यादीवर हरकती घेण्यात येणार आहेत ...
सोलापूर - विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ भरविण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे २५ हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत़ यात खिलार गाय-बैलांसह मुरा, खोंड, गीरगाय, गवळार जातीच्या व जाफराबादी म्हशींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ...
२०१५-१६ च्या रब्बी हंगामात दुष्काळ बाधित ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी राज्य शासनाने ५७ कोटी रुपयांच्या तुटपुंज्या निधीची तरतूद केली. ही तरतूदही लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात महसूल प्रशासनाला यश आलेले नाही. ...