लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर म्युनिसिपल कोर्ट जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करणार - Marathi News | Solapur municipal court will be conducting a district court | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर म्युनिसिपल कोर्ट जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करणार

महापालिकेचा प्रस्ताव: दरवर्षी अडीच कोटींचा खर्च न परवडणारा ...

शेतकºयांचे पैसे अडकविणाºया २५ व्यापाºयांचे परवाने रद्द, सोलापूर बाजार समितीचा निर्णय - Marathi News | Solapur Bazar committee decision to cancel 25 licenses for payment of farmers' money | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांचे पैसे अडकविणाºया २५ व्यापाºयांचे परवाने रद्द, सोलापूर बाजार समितीचा निर्णय

सोलापूर : शेतकºयांचे पैसे अडकविणे व बाजार समितीचा सेस थकविणाºया २५ व्यापाºयांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय सोलापूर बाजार समितीने घेतला आहे. यापैकी काहींनी शेतकºयांचे पैसे चुकते केले तर पुन्हा त्यांना परवाने देता येणार नाहीत,  असा पणन मंडळाचा नियम अस ...

सोलापूर जिल्ह्यात दूध दरवाढीची अंमलबजावणी झाली - Marathi News | The milk price hike was implemented in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात दूध दरवाढीची अंमलबजावणी झाली

३.५ पेक्षा कमी फॅटलाही शासन देणार प्रति लिटर पाच रुपये अनुदान ...

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदाचा मनोज पाटील यांनी घेतला पदभार - Marathi News | Manoj Patil has been appointed as the Superintendent of Solapur Rural Police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदाचा मनोज पाटील यांनी घेतला पदभार

सोलापूर: पदोन्नतीने बदलून जात असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पोलीस यंत्रणेला शिस्त लावून अनेक विधायक बदल घडवून आणले आहेत. अवैध धंदे रोखण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात सुरु असलेले पोलीस अधीक्षकांचे विशेष ...

पंढरपूर आषाढी वारीच्या माध्यमातून विठ्ठलाच्या सेवेची संधी - एस़ विरेश प्रभू - Marathi News | Opportunity to serve Vitthal through Pandharpur Aadhi Vari - S. Vireesh Prabhu | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर आषाढी वारीच्या माध्यमातून विठ्ठलाच्या सेवेची संधी - एस़ विरेश प्रभू

वार्तालाप : मावळते पोलीस अधीक्षक वीरेश प्रभूंनी व्यक्त केल्या भावना ...

सोलापूरच्या 252 महाविद्यालयांत नैतिक मूल्यांचे धडे, मुंबईच्या हेमा फाऊंडेशनचा उपक्रम - Marathi News | Ethical Values ​​Lessons in 252 Colleges of Solapur, Hema Foundation of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोलापूरच्या 252 महाविद्यालयांत नैतिक मूल्यांचे धडे, मुंबईच्या हेमा फाऊंडेशनचा उपक्रम

सोलापूर विद्यापीठातील २५२ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे धडे देण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. ...

Jail Bharo for Maratha Reservation : सोलापूर-पुणे महामार्गावर आंदोलकांचा ठिय्या - Marathi News | jail bharo maratha kranti morcha in solapur | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :Jail Bharo for Maratha Reservation : सोलापूर-पुणे महामार्गावर आंदोलकांचा ठिय्या

Jail Bharo for Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सोलापूर-पुणे महामार्गावर आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक ... ...

धक्कादायक ; टायर, झाडे, काटेरी झुडूपांच्या पेटलेल्या जाळातूनच नेली रूग्णवाहिका, सोलापूरातील घटना - Marathi News | Shocking An incident involving a tire of burns from the tire, the incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक ; टायर, झाडे, काटेरी झुडूपांच्या पेटलेल्या जाळातूनच नेली रूग्णवाहिका, सोलापूरातील घटना

आप्पासाहेब पाटीलसोलापूर : दुपारी बाराची वेळ...मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मार्डी (ता़ उ़ सोलापूर ) येथे आंदोलन सुरू़...रस्त्यांवर टायर पेटवून वाहतुक अडविण्यात आली होती़...याच दरम्यान अत्यावस्थ रूग्णाला घेऊन जात असलेली एमएच १४ सीएल ०६३६ ...

आषाढी यात्रा ; विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला मिळाले २.९० कोटीचे उत्पन्न - Marathi News | Aashadi Yatra; 2.90 crore to the Vitthal-Rukmini temple committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी यात्रा ; विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला मिळाले २.९० कोटीचे उत्पन्न

सचिन कांबळे   पंढरपूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त लाखो वारकºयांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनाला आलेल्या भाविकांनी श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या चरणावर दान अर्पण केल्यामुळे मंदिर समितीला यंदाच्या आषाढी यात ...