लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
अरबी समुद्रात हिक्का वादळाची निर्मिती, 12 तास समुद्र खवळलेला राहणार - Marathi News | The sea will remain rough for 12 hours | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अरबी समुद्रात हिक्का वादळाची निर्मिती, 12 तास समुद्र खवळलेला राहणार

अरबी समुद्राच्या मध्यभागी हिक्का या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. सध्या या वादळाची दिशा उत्तर व वायव्य दिशेने आहे. यामुळे समुद्रामध्ये वेगाने वारे वाहणार आहेत. या वादळाचा वेग ताशी 21 किलो मीटर प्रति तास असून या वेगाने हे वादळ कराची, पाकिस्तान व ओमा ...

नारळ काढताना झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू, मालवण-गवंडीवाडा येथील घटना - Marathi News |  Death of an old man falling from a tree while extracting coconut, an incident in Malvan-Gwandiwada | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारळ काढताना झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू, मालवण-गवंडीवाडा येथील घटना

मालवण शहरातील गवंडीवाडा येथील एका नारळाच्या झाडावरून पाय घसरून पडल्याने फ्रान्सीस उर्फ बाबूश कैतान इस्तूबूर (५९, रा. गवंडीवाडा) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उ ...

राणेंचा भाजपा प्रवेश कोअर कमिटीचा निर्णय :प्रमोद जठार - Marathi News | Rane's BJP admission core committee decision: Pramod Jathar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राणेंचा भाजपा प्रवेश कोअर कमिटीचा निर्णय :प्रमोद जठार

भारतीय जनता पार्टीत नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत राज्य कोअर कमिटीत निर्णय होईल. प्रदेशकडून जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हाध्यक्ष म्हणून मी करणार आहे. कोकणात २०२४ पर्यंत शत-प्रतिशत भाजपा करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि ...

चित्रकाराच्या कुंचल्यातून घडणारी कलाकृती समाज हिताचीच :मधुसूदन नानिवडेकर - Marathi News | The artwork from the painter's crush is in the interest of society: Madhusudan Nanivdekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चित्रकाराच्या कुंचल्यातून घडणारी कलाकृती समाज हिताचीच :मधुसूदन नानिवडेकर

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'ओलावा' चित्रप्रदर्शनाचे कौतुक केले.चित्रकार आपल्या कुंचल्यातून जी चित्रे रेखाटतो ते समाजनिर्मितिचे काम आहे.एक प्रकारे ही देशभक्ती आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. ...

कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्या पूजा परुळेकर यांची गळफासाने आत्महत्या - Marathi News | Puja Parulekar commit suicide by gram panchayat member | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्या पूजा परुळेकर यांची गळफासाने आत्महत्या

कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्या पूजा प्रसाद परुळेकर (३२) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा राहत्या घरातील खोलीत पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. ...

आठवडा बाजारासाठी आलेल्या वृद्धेला लुटले, आंबेलीतील प्रकार - Marathi News | Weekend old market robbery, Amberley type | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आठवडा बाजारासाठी आलेल्या वृद्धेला लुटले, आंबेलीतील प्रकार

दोडामार्ग येथील आठवडा बाजारात खरेदी करून घरी जाताना आंबेली-नूतनवाडी येथील सुभद्रा गोपाळ गवस (७५) या वृद्धेला अज्ञात चोरट्याने वाटेत अडवून तिच्या गळ््यातील सोन्याची माळ हिसकावून पलायन केले. यावेळी चोरट्याशी झालेल्या झटापटीत वृद्धा गंभीर जखमी झाली. तिच ...

गाव तिथे राष्ट्रवादी अभियानातून पक्षाला उभारी देणार, तिन्ही जागा लढविण्याची तयारी - Marathi News | The village will raise the party from the Nationalist Mission there, ready to contest all three seats | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गाव तिथे राष्ट्रवादी अभियानातून पक्षाला उभारी देणार, तिन्ही जागा लढविण्याची तयारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणले जाईल. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून तीनही जागा लढविण्याची तयारी करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष ...

बिबट्याकडून गाईच्या वासराचा फडशा, गावात भीतीचे वातावरण - Marathi News |  The cow calf from the crib, the atmosphere of fear in the village | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बिबट्याकडून गाईच्या वासराचा फडशा, गावात भीतीचे वातावरण

भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने इन्सुली क्षेत्रफळवाडी येथील भरवस्तीतील गोठ्यात शिरून गाईच्या सहा महिन्यांच्या वासराचा फडशा पाडला. ही घटना रविवारी पहाटे घडली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त क ...

कलमठ येथे चोरट्यांचा धुमाकूळ; घर, फ्लॅट फोडले, बंद घरांना केले लक्ष्य - Marathi News | Thieves' smoke at Kalmath; House, flattened flat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कलमठ येथे चोरट्यांचा धुमाकूळ; घर, फ्लॅट फोडले, बंद घरांना केले लक्ष्य

कणकवली पोलीस स्थानकापासून काही अंतरावर कलमठ बिडयेवाडी येथे चार ते पाच ठिकाणी घरे व प्लॅटला चोरट्यांनी लक्ष्य केले. सर्वच घरे बंद असताना चोरट्यांनी ती फोडून रोख रकमेसह ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न केला आहे़ चोरी झालेल्या घरांचे मालक बाहेरगावी असल्याने न ...