सुनेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कुणकवळे येथील सासू, सासरे, चुलत सासरे या तिघांना येथील पोलिसांनी अटक केली. त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच ...
भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध लोकांचा पक्ष आहे़ देवगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार नीतेश राणे यांच्या समर्थकांनी माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या कार्यालयावर व माजी आमदार अजित गोगटे यांच्या घरावर अंडी फेकली होती. अशी अनेक कृत्ये त्यांनी केली आहेत. ...
कुर्ली येथे पाळलेल्या कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करणा-या वृद्ध पवार दांम्पत्यावर बिबट्याने घरात घुसुन हल्ला केला. या हल्ल्यात मोहन पवार(६०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांची पत्नी ही जखमी आहे. बिबट ...
१ जानेवारी २०१९ या आर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादि ३१ आॅगस्ट रोजी जाहिर झाली असून या यादिनुसार जिल्ह्यातील मतदारांमधे तब्बल ९ हजार ८६६ एवढी मतदारांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात नेहमी प्रमाणे महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारां पेक्षा जास्त राह ...
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ६ उपजिल्हाधिकारी आणि चार तहसीलदार अशी एकूण १० पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा सर्व पदांना अधिकारी मिळाले आहेत. ...
आंबोली, गेळे येथील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कबुलायतदार गावकरप्रश्नी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला असून तो शासनाने तत्त्वत: स्वीकारला आहे. तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा अहवाल आपल्या विभागाकडे दिला आह ...
मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने कोकणात आले होते. राजापूर येथे नाणार प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प समर्थकांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन देत प्रकल्प करण्याच्या बाजूने ...
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना आणि भाजपची युती होणारच , असे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितले आहे . त्यामुळे कणकवली मतदारसंघात युतीचा उमेदवार कोण असणार ? याची उत्सुकता मतदारांसह कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे . त्याचबरोबर ...
एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, आमच्या मागण्या मान्य करा, वेतन आमच्या हक्काचे, आशा वर्कर्स युनियनचा विजय असो आदी विविध गगनभेदी घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने ओरोस फाटा येथे महामार्ग रोखून धरून जेलभरो आंदोलन करण्यात आ ...