पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास भुईबावडा तलाठी यु. जी. कदम हे टाळाटाळ करीत आहेत. याशिवाय ते ग्रामस्थांशी उद्धटपणे वागत असून त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी ऐनारी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, या तलाठ्यांची चौकशी करून ...
सावंतवाडी नगरपरिषद संकुलातील अरुण ताम्हणेकर यांच्या कापड दुकानात कपड्यांची चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा हजार रुपये किमतीचे रेडीमेड कपडे लंपास केले. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - केसरकर आणि राणे यांच्यातील वाकयुद्धामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे-केसरकर वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...
डंपर व दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात नेरूर गोंदियाळे येथील एकनाथ मार्गी (३४) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात नेरूर गोंदियाळे येथील गणेश घाटाजवळील मार्गावर मंगळवारी साय ...
सर्जेकोट येथील कृष्णा चंद्रकांत आचरेकर यांनी समुद्रात मासेमारीसाठी टाकलेल्या २४ पैकी सुमारे एक लाख रुपये किमतीच्या २२ जाळी तोडून ती चोरून नेल्याप्रकरणी एका ट्रॉलरवरील अज्ञात व्यक्तींविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महामार्गावर ओसरगाव येथे दोघा दुचाकीस्वारांनी एका ज्येष्ठ नागरिकाकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे. शंकर मालोजी राणे (६७, रा. ओसरगाव) असे त्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी दोघा संशयित दुच ...
प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी पर्यायी शिक्षक मिळेपर्यंत या बदली झालेल्या शिक्षकांना न सोडण्याचा ठराव घेण्यात आला. ...