माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असून भाजपामध्ये माझा लवकरच प्रवेश होणार असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी केले आहे. तसेच ... ...
लिफ्टच्या बहाण्याने चारचाकी गाडीत बसलेल्या संशयित चोरट्यांनी चालकाच्या ताब्यातील रोख रक्कम व गाडी घेऊन पलायन केले. ही घटना शनिवारी मध्यरात्री कुडाळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडली. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून रविवारी सकाळपासून अधून-मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, या पावसाने कुठेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आपत्ती नियंत्रण कक्षात झालेली नव्हती. ...
गेल्या महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी तसेच हवेतील गारव्याचा फटका येथील हजारो काजू कलमांना बसला असून उत्पन्न देण्यासाठी तयार असलेल्या हजारो एकरातील काजू कलमांच्या फांद्या तसेच पाने करपू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे काजू ...
बबन साळगावकर यांना कोणीतरी माझ्या बदनामीसाठी वापरून घेत आहे. हे त्यांनी वेळीच ओळखले पाहिजे. ते माझे कायम मित्रच राहतील, असे सांगत सावंतवाडी शहरातील विकासकामे आपल्या वादामुळे मागे राहता नये, असे आवाहनही यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ...
जिल्हांतर्गत बदलीतील विस्थापित आणि रॅडम राउंड बदलीतील शिक्षकांचे चुकीच्या पद्धतीने जिल्हा परिषद प्रशासन समुपदेशन करीत असल्याचा आरोप करत या पद्धतीला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. प्रशासनाच्या या कार्यपद्धतीविरोधात सर्व शिक्षक संघटनांनी प्राथमिक श ...