आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गातील तिन्ही जागा बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढविणार आहे. याबाबतचा निर्णय पक्षाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत वस्तू स्वरुपात देण्यात येणाऱ्या योजनांच्या याद्या मंजूर करण्यात आल्या असून खरेदी प्रक्रिया त्वरित होण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पशुसंवर्धन समिती सभेत दिले. ...
कणकवलीतील जानवली तसेच गडनदी वरील गणपती साण्यावर व विविध वाड्यांमध्ये असलेल्या गणपती साण्यावर श्री गणेश मूर्तिंचे विसर्जन करण्यात आले. तसेच गणराया विनवणी करीत पुढच्यावर्षी लवकर येण्याचे अभिवचन भाविकानी यावेळी घेतले. ...