लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
बंगाली जादुचे ते आरोप नव्हे सत्यच : नीतेश राणे : शिवसेना नेत्यांबाबत जनतेमध्ये संभ्रम - Marathi News | That is not true accusation of Bengali magic! Nitesh Rane: Confusion among the masses about Shiv Sena leaders | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बंगाली जादुचे ते आरोप नव्हे सत्यच : नीतेश राणे : शिवसेना नेत्यांबाबत जनतेमध्ये संभ्रम

शिवसेनेच्या नेत्यांबाबत जनतेने विश्वास ठेवावा का? लोकशाही प्रक्रियेतून हे नेते चालतात का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले. ...

शिवसेनेच्या खासदार , आमदार , पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे - Marathi News | False invitations to the people from Shiv Sena MPs, MLAs, Guardian Ministers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेनेच्या खासदार , आमदार , पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे

सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या खासदार , आमदार व पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे दाखविणे सुरू असून विविध विकासकामांची फक्त भूमिपूजने करण्यात येत आहेत. सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या ' अल्टी - पल्टी ' मालिकेप्रमाणेच या तिघांचे ' अल्टी,पल्टी, कल्टी' असे क ...

आचरा समुद्र किनारी विसर्जनाच्या वेळी दोघे बुडाले  - Marathi News | Two drowned while Ganesh Visarjan in the beach | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आचरा समुद्र किनारी विसर्जनाच्या वेळी दोघे बुडाले 

गणपती विसर्जनाच्या वेळी मालवण तालुक्यातील आचरा समुद्र किनारी गणपती विसर्जनासाठी गेलेले आचरा वरची वाडी येथील दोन युवक बुडण्याची दुर्घटना गुरुवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. ...

आंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागे - Marathi News | Most of the rain in Amboli, Cherapunji was also left behind | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागे

संपूर्ण जून महिनाभर दडी मारलेल्या आंबोलीतील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजेरी लावली. परंतु हा पाऊस जो सुरू झाला तो सप्टेंबरची ९ तारीख उजाडली तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आंबोलीमध्ये पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी आंबोलीत आतापर्यंत गेल् ...

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर, जखमीवर बांबुळीत उपचार - Marathi News |  Farmers undergo severe, injured treatment in village attack | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर, जखमीवर बांबुळीत उपचार

उपवडे-देऊळवाडी येथील सुभाष यशवंत शेडगे (६०) या शेतकऱ्यावर गव्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेडगे यांना गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना रविवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास शेडगे यांच्या घरालगत असलेल्या रबर ...

मांडुकलीतील रस्त्यावरील पाणी ओसरले; कोल्हापूर मार्ग सुरू - Marathi News | Road water in Mandukali flowed; Starting from Kolhapur Road | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मांडुकलीतील रस्त्यावरील पाणी ओसरले; कोल्हापूर मार्ग सुरू

वैभववाडी तालुक्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र वैभववाडी-फोंडा मार्गावर आकेशियाचे झाड कोसळले असून ते झाडांमध्येच अडकून असल्याने धोका निर्माण झाला आहे. ...

श्रीकृष्ण कुडतरकरचा आणखी एकाला गंडा, नोकरीच्या आमिषाने लाखोंचा चुना - Marathi News | Shri Krishna Kudartkar's loot to another, lime of lakhs by job enticement | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :श्रीकृष्ण कुडतरकरचा आणखी एकाला गंडा, नोकरीच्या आमिषाने लाखोंचा चुना

कणकवली तालुक्यातील तोंडवली येथील ठकसेन श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकरचा आणखी एक प्रताप उघड झाला आहे. नोकरीच्या आमिषाने त्याने आणखी एकाला लाखोंचा चुना लावला आहे. सिद्धेश खंडू सावंत ( रा.फळसेवाडी, वरवडे ) असे त्या युवकाचे नाव असून त्याच्याकडून १ लाख ७९ हजा ...

सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध ! - Marathi News | Sindhudurg residents now look at the palace! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !

गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्ग वासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. अद्याप अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे काही दिवस शिल्लक असले तरी महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे. ...

मांडुकलीत पुराचे पाणी रस्त्यावर; कोल्हापूर मार्ग बंद - Marathi News | Mandalay flood water on the road; Closed route to Kolhapur | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मांडुकलीत पुराचे पाणी रस्त्यावर; कोल्हापूर मार्ग बंद

गगनबावडा (कोल्हापूर) तालुक्यातील मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गौरी-गणपती विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या अनेक चाकरमान्यांची वाहने रस्त्यात अडकली आहे. ...