फोंडाघाट : देवगड-निपाणी राज्य मार्गावर हवेलीनगर, फोंडाघाट येथे जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांच्या कार्यालयासमोरील खड्ड्यांनी एक बळी घेतल्याच्या ... ...
चेंदवण-निरुखेवाडी येथील श्री भवानी मंदिराची संरक्षक भिंत कोसळल्याने मंदिराला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निरुखेवाडीतील पोयरेकर यांच्या घराजवळ हे मंदिर असून डोंगर कड्यावर असल्याने भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ...
पिंगुळी-गुढीपूर येथील रिया रोशन गंगावणे (२३) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. रियाच्या बेळगाव-कर्नाटक येथील माहेरच्या नातेवाईकांचे जाबजबाब घेण्याचे काम कुडाळ पोलीस ठाण्यात सुरू होते. ...
वैभववाडी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू असून सायंकाळी उशिरा एकेरी वाहतूक सुरू करण्यात बांधकाम विभागाला यश आले. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणात गणेशोत्सवाला फार महत्व आहे. या गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले होते. काही चाकरमान्यांची बंद असलेली घरे या उत्सवाच्या निमित्ताने उघडली गेली होती. त्यामुळे एरव्ही नीरव शांतता असलेल्या घरात तसेच वाडी ...
कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी श्री गणराया पाठोपाठ गुरुवारी सोन पावलांनी गौरींचे आगमन झाले. श्री गणेशाची माता पार्वती, म्हणजेच गौरीचे स्वागत मंगलमय वातावरणात करण्यात आले. ...
हरकुळ बुद्रुक पठाणवाडी येथील साकवाजवळ एका युवकाने महिलेला ओढ्यात ढकलल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. मुसळधार पावसाचा फटका बाजारपेठेसही बसला असून शहरात ठिकठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे. ...