समुद्रात दक्षिणेचा वारा सुरू झाल्यामुळे समुद्र खवळला असून ७ सप्टेंबरपर्यंत मच्छिमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आल्याने आश्रयासाठी गुजरातमधील नौका सुरक्षित असलेल्या देवगड बंदरात दाखल होत आहेत. ...
श्रावण मासाच्या समाप्तीनंतर अमावास्येला दाखल झालेल्या पावसाने गेल्या चार दिवसात आपला जोर कायम ठेवला आहे. मंगळवारी रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने बुधवारी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. ...
परमे येथील लक्ष्मण जाधव यांच्या घरावर वडाचे झाड कोसळल्याने संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे श्री गणेशाची प्रतिष्ठापना केलेला घराचा भाग मात्र सुस्थितीत राहिल्याने मूर्तीचे कोणतेही नुकसान झाले ...
बावीस दिवसांनंतर चार दिवसांपूर्वी आंबोली घाटातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत मुख्य धबधब्याजवळ खचलेला रस्ता दुरुस्त करण्यात बांधकाम विभागाला यश आले नसल्याने बांधकाम विभागाने येथून एकेरी वाहतूक सुरू करावी, असे पोलीस प्रश ...
देवगड तालुक्यात सर्वत्र गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. तालुक्यात सोमवारी श्री गणेशाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. यावर्षीही खड्डेमय रस्त्यातूनच बाप्पाला प्रवास करावा लागला. ...
बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी व ...
' गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात सोमवारी सिंधुदुर्गात ३४ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार ३१३ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार ३४७ ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून म ...
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात येत असलेले आयुष रुग्णालय हे रुग्णांना सेवा देण्यासोबतच पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरेल, ... ...
गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या बाजारास मोठा फटका बसला. भाजीपाल्यासह अन्य साहित्य भिजल्याने विक्रेत्यांदा अल्प दरात त्याची विक्री करावी लागली. ...