मालवण तालुक्यातील धामापूर येथील श्री देवी भगवती मंदिरातील दानपेटी सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कोयता, टिकाव व पहारीच्या सहाय्याने फोडून आतील सुमारे दहा ते बारा हजार रुपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली आहे. ...
कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आत्मनिर्भर अभियानासाठी समन्वय समिती गठीत केलेली आहे. अनेक अनुभवी आणि सेवाव्रती मार्गदर्शकांच्या मदतीने या अभियानाचे नियोजन केलेले आहे. पहिल्या टप्प्यात गावाकडे स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या चाकरमानी मंडळींची गुगल अर् ...
गेले तीन ते चार दिवस उष्म्यात वाढ झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक घरात बसून कंटाळले होते. त्यात उष्म्यामुळे अधिकच भर पडली. या पार्श्वभूमीवर अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह धुवाँधार पाऊस सुरू झाला. या पावसाने शेतकरीही सुखावला. ...
महामार्गाच्या बाजूस बांधण्यात आलेले गटार नियोजनबद्ध बांधले नसल्याने पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशा तक्रारी कुडाळ तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार ...
: गेल्या अनेक दिवसांपासून कसई-दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यात सुरू असलेला वाद अखेर रविवारी मासळी विक्रीच्या वादावरून चव्हाट्यावर आला. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 59 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी देवगड तालुक्यात 11 मि.मी. पाऊस झाला आहे. ...
राज्याच्या कानाकोपऱ्यात कोविड-१९ च्या आपत्तीत एमबीबीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस पदवीधारक डॉक्टर कोविड योद्धे म्हणून खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने एमबीबीएस डॉक्टरांप्रमाणेच सर्व डॉक्टरांना समान वेतन द्याव ...
सिंधुदुर्गातील अनेकजण सध्या आर्थिक संकटात आहेत. जिल्ह्यातील अळंबी प्रकल्पांकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. अळंबी शेतीसाठी व्यावसायिकांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी अळंबी व्य ...
कोरोनाच्या काळात अखर्चित निधी सरकार मागे घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निधी खर्ची घालण्याचे काम करण्यात आले आहे. नरडवे धरण प्रकल्पात प्रत्यक्षात २५ हजार क्यूबिक मीटर काम झाले असताना ४० हजार क्यूबिक मीटर काम झाल्याचे दाखविण्यात आले आहे. ...