वेंगुर्ला शहरातील क्वारंटाईन व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी तसेच इतरही नागरीकांना संसर्गाचा धोका कमी व्हावा या उद्देशाने वेंगुर्ला शहरातील ४५०० कुटुंबातील सुमारे १४ हजार नागरिकांना अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधाचे घरोघरी वाटप करण्यात आले. ...
गतवर्षीच्या महापुरात दाभिल रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे गावाशी इतरांचा असलेला संपर्कच तुटला होता. या रस्त्याची खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तसेच रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ग्र ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांबाबत तातडीने निर्णय घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात अशी विनंती महाराष्ट्र स्टुडंट फोरमच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) नाशिक विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ...
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालय हे कोविडसाठी राखीव करण्यात आलेले आहे. त्यामुळे शस्त्रक्रियांसहीत अत्यावश्यक उपचार करण्याची प्रमुख जबाबदारी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयावर आलेली आहे. अशा स्थितीत या रुग्णालयात प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग व अत्याव ...
वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा, तिरवडे तर्फ खारेपाटण आणि हेत या तीन गावात गुरुवारी पहाटेच्या सुमारास चक्रीवादळ झाले. या चक्रीवादळात तिरवडेतील २ तर भुईबावड्यातील एका घराचे नुकसान झाले आहे. तर हेत केंद्रशाळेच्या छपराचे नुकसान झाले आहे. वीजवाहिन्या तुटल् ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत पावसाच्या दृष्टीने ठेकेदार कंपनीने अत्यावश्यक उपाययोजना न केल्याने कसाल शहरात सर्व्हिस व पर्यायी रस्ते चिखलमय झाले आहेत. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथील नव्याने सुरू होऊ घातलेल्या विशेष महिला व बाल रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली. या इमारतीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग् ...
गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने नांदगांव परिसरातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. मात्र, या पावसामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील मंगळवारी होणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय तालुका व्यापारी संघ व प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या आठवडा बाजाराच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी व दुसऱ्या दिवशी म्हणजे विविध साहित्य खरेदी करण्याच्या उद्देश ...
वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमात लंडन येथील रोहेम्पटन लायब्ररीच्या ग्रंथपाल डॉ. जॅनिस फर्नांडिस यांनी रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर आॅनलाईन व्याख्यान दिले. त्यामुळे लंडनमधील व्याख्यानाच् ...