सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, आता पुन्हा तब्बल ३ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडले. दिवसभरात ९ रुग्ण आढळले असून त्यामुळे सिंधुदुर्गात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या १३० वर पोहोचली आहे. यात मालवण (१) व सावंतवाडीतील (२ ...
देवगड हापूस आंब्याच्या हंगामाच्या सुरूवातीलाच यावर्षी कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण देशासमोर उभे राहिले. मात्र, कोकणातील शेतकरी, बागायतदार कधीही आलेल्या संकटातून खचून जात नाही. तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाही. याची प्रचिती देखील आंबा व्यावसायिकांनी ...
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा भाजपामय करण्यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी भाजपा पदाधिकार व कार्यकर्त्यांना केले . ...
शासन आणि प्रशासनाचे प्रतिकुल धोरण, एसटीच्या आर्थिक परिस्थितीवर झालेला परिणाम यासह विविध अडचणींचा विचार करून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, असे मत मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी व्यक्त केले आहे. ...
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज राज्य सरकारने अनुक्रमे ७५ आणि २५ कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. मात्र या मदतीवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...
संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये जाहीर केले. ...
निसर्ग चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करण्यात यावा आणि कोरोना कालावधीत गांव पातळीवर काम करणाऱ्या सरपंचांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ...
कुडाळ येथील विविध क्षेत्रातील पुरूषांनी सतत नवव्या वर्षी ही आगळीवेगळी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील गवळदेव येथे पुरुषवर्गाने मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. ...