प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध झालेल्या सूचनेनुसार दक्षिणपूर्व व पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ४ जून २०२० या ...
कोविड वॉर्डमध्ये ड्युटी बजावल्यानंतर या परिचारिकेची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. मात्र तिचे रिपोर्ट येण्यापूर्वीच तिची चाईल्ड वॉर्डमध्ये ड्युटी लावण्यात आली. त्यामुळे सदर परिचारिकेने उपचार केलेल्या मुलांनाही संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. ...
जिल्ह्यात एकूण ४८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी ७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला असून ३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
दिवसभरात जिल्हा रुग्णालयात प्राप्त झालेल्या अहवालात सावंतवाडी तालुक्यातील बांदा, डेगवे, असनिये व माडखोल येथील चार जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
दरम्यान, कणकवली तालुक्यातील बावशी शेळीचीवाडी येथील युवती १८ मे २०२० रोजी मुंबई-मालाड येथून आपल्या गावी दाखल झाली. इतरांप्रमाणे तिलाही बावशी शेळीचीवाडी येथील प्राथमिक शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. ...
कणकवली : सिंधुदुर्गात नऊ महिन्यांपूर्वीच कोरोना चाचणी प्रयोगशाळेची मशिनरी आली आहे. त्यामुळे उर्वरित साहित्याची जुळवाजुळव करून कोविड चाचणी प्रयोगशाळा ... ...
सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील दोघे युवक कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर त्यांना सावंतवाडी कुटीर रूग्णालयातच दाखल करण्यात येणार होते. मात्र स्थानिक नागरिकांसह नगराध्यक्ष संजू परब यांनी या रूग्णांना कुटीर रूग्णालयात ठेवण्यास विरोध केला. त्यामुळे या ...