लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
केसरकरांनी राणेंच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जनतेची फसवणूक केली; सुषमा अंधारेची जोरदार टीका - Marathi News | Dipak Kesarkar cheated the public by pretending to be the terror of Narayan Rane; Strong criticism of Sushma Andhare | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :केसरकरांनी राणेंच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जनतेची फसवणूक केली; सुषमा अंधारेची जोरदार टीका

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी नुसता केंद्रीय मंत्री नारायण राणे याच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जिल्हावासियामध्ये संभ्रम ... ...

तिलारी वंचित प्रकल्पग्रस्तांचे दुखणे शासनाला जाणवेल?, न्याय हक्कासाठी प्राणांतिक उपोषण सुरू - Marathi News | Will the government feel the pain of Tilari deprived project victims | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिलारी वंचित प्रकल्पग्रस्तांचे दुखणे शासनाला जाणवेल?, न्याय हक्कासाठी प्राणांतिक उपोषण सुरू

पोटाची खळगी भरण्यासाठी ना शेती, ना काम धंदा. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले ...

राणे कुटुंबीयांना सत्तेचा माज, आमदार वैभव नाईकांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Shiv Sena MLA Vaibhav Naik strongly criticized the Rane family | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राणे कुटुंबीयांना सत्तेचा माज, आमदार वैभव नाईकांचा जोरदार हल्लाबोल

कोकणात भाजलेल्या कोंबडीला आगीची भीती नाही, अशी म्हण आहे. आम्हाला कसलीही भीती नाही. ...

सिंधुदुर्ग, गोव्यातील युवकांसाठी लवकरच रोजगार परिषद; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पुढाकार - Marathi News | Soon employment council for youth in Sindhudurg, Goa; Initiative of Chief Minister of Goa | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग, गोव्यातील युवकांसाठी लवकरच रोजगार परिषद; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

मुख्यमंत्री सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली त्यात प्रामुख्याने रोजगार या विषयावर त्यांनी भर दिला. ...

Gram Panchayat Election: राज्यात आघाडी मात्र सिंधुदुर्गात भाजप-शिंदे गटात बिघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत आमने सामने - Marathi News | Narayan Rane's BJP and Eknath Shinde group Shivsena will fight against each other in Sindhudurga Gram Panchayat elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज्यात आघाडी मात्र सिंधुदुर्गात भाजप-शिंदे गटात बिघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत आमने सामने

भाजपचा युती न करण्याचा विचार, महाराष्ट्रात पाच महिन्यापूर्वी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना सत्तेवर आली असून महाराष्ट्रातील हा सत्तेचा फाॅम्युला संपूर्ण राज्यात लागू होणार असेच वाटत होते. ...

..अन् सिंधुदुर्गातील गाव सोडून गेलेले चिंदरमधील ग्रामस्थ पुन्हा परतले, सुनसुन गाव पुन्हा गजबजले - Marathi News | And the villagers of Chinder who had left the village of Sindhudurga returned again | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..अन् सिंधुदुर्गातील गाव सोडून गेलेले चिंदरमधील ग्रामस्थ पुन्हा परतले, सुनसुन गाव पुन्हा गजबजले

वेशीबाहेर असलेल्या ग्रामस्थांना गाव भरण्याची होती प्रतिक्षा ...

सुषमा अंधारेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटिसा - Marathi News | Police notices to Thackeray group leaders in the wake of Sushma Andharen meeting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सुषमा अंधारेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटिसा

सीआरपीसी १४९ अंतर्गत बजावण्यात आल्या नोटीस ...

नारायण राणेंच्या नावाने कणकवली का ओळखली जात नाही? सुषमा अंधारेंची बोचरी टीका - Marathi News | Why is Kankavali, konkan not known by the name of Narayan Rane? Shivsena leader Sushma Andhare's criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारायण राणेंच्या नावाने कणकवली का ओळखली जात नाही? सुषमा अंधारेंची बोचरी टीका

शिवसेनेच्या वतीने आयोजित महाप्रबोधन यात्रेचे सोमवारी सिंधुदुर्गात आगमन झाले. त्याअंतर्गत कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. ...

सिंधुदुर्ग: आंबोली गेळे या ठिकाणी फुलली सोळा वर्षांनी कारवी, निसर्गप्रेमींमध्ये कारवी बघण्यासाठी उत्साह - Marathi News | Karvi blossoms after sixteen years at Amboli Gele, tourists flock to see it | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: आंबोली गेळे या ठिकाणी फुलली सोळा वर्षांनी कारवी, निसर्गप्रेमींमध्ये कारवी बघण्यासाठी उत्साह

या फुलांची जात अतिशय दुर्मीळ असून, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोवा या ठिकाणी काही भागांमध्ये त्याचे अस्तित्व पाहायला मिळते. ...