लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्यमंत्री शहीद दिनाचे कार्यक्रम पूर्ण करूनच गुवाहाटीला गेले - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Chandrasekhar Bawankule went to Guwahati after completing the Martyrs' Day programme | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुख्यमंत्री शहीद दिनाचे कार्यक्रम पूर्ण करूनच गुवाहाटीला गेले - चंद्रशेखर बावनकुळे

एक इंच जमीन ही कर्नाटकात जाणार नसल्याचे मत. ...

ठाकरे सरकारच्या काळात कोकणचे मोठे नुकसान!, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप - Marathi News | Big loss of Konkan during Thackeray government, Chandrasekhar Bawankule allegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठाकरे सरकारच्या काळात कोकणचे मोठे नुकसान!, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

'फ्रेंड ऑफ बीजेपी' असे अभियान राबविण्यात येणार ...

विनाकारण टीका करणाऱ्यांना सोडणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोधकांना सज्जड दम - Marathi News | will not spare those who criticize without cause, Opposition of Union Minister Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विनाकारण टीका करणाऱ्यांना सोडणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोधकांना सज्जड दम

शिवसेना आता मातोश्री पुरतीच मर्यादीत राहिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कुठेही दौरे केले तरी शिवसेना पक्ष वाढणार नाही ...

अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत; सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागायतदारांची उडाली झोप - Marathi News | Crops in trouble due to unseasonal rains, The gardeners-farmers of Sindhudurga lost their sleep | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत; सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागायतदारांची उडाली झोप

अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत. ...

कर्नाटकातील फरार संशयित आरोपीस मालवणमध्ये घेतलं ताब्यात, कुडाळ-कर्नाटक वनविभागाची संयुक्त कारवाई - Marathi News | A fugitive suspect from Karnataka was arrested in Malvan, a joint operation of Kudal-Karnataka Forest Department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कर्नाटकातील फरार संशयित आरोपीस मालवणमध्ये घेतलं ताब्यात, कुडाळ-कर्नाटक वनविभागाची संयुक्त कारवाई

संशयित आरोपी मागील दोन दिवसापासून ठिकाणे बदलून वनविभागाच्या पथकास हुलकावणी देत होता. ...

कणकवलीत ५ जानेवारीपासून पर्यटन महोत्सव!, रसिकांसाठी विविध कार्यक्रमांची महापर्वणी - Marathi News | Tourism Festival in Kankavli from 5th January | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत ५ जानेवारीपासून पर्यटन महोत्सव!, रसिकांसाठी विविध कार्यक्रमांची महापर्वणी

गेले दोन वर्षे कोरोनामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता. ...

मत्स्यदुष्काळ घोषित करून आर्थिक सहकार्य करा, मच्छीमार संघटनेची मागणी - Marathi News | Declare fish drought and provide financial support, demand fishermen association | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मत्स्यदुष्काळ घोषित करून आर्थिक सहकार्य करा, मच्छीमार संघटनेची मागणी

जिल्हा श्रमजीवी रापण मच्छीमार संघांच्यावतीने आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी ...

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने सिंधुदुर्गात पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर, 'यांच्या' गळ्यात जिल्हाप्रमुखपदाची माळ - Marathi News | On behalf of Balasaheb's Shiv Sena party, election of office bearers has been announced in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने सिंधुदुर्गात पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर, 'यांच्या' गळ्यात जिल्हाप्रमुखपदाची माळ

सावंतवाडी भागाच्या जिल्हाप्रमुखांची नियुक्ती लवकरच करणार ...

खवय्यांसाठी खुशखबर! फळाचा राजा मार्केटमध्ये दाखल, देवगड हापूसची पहिली पेटी वाशीत - Marathi News | The first box of Devgad Hapus Alphonso reached the Mumbai Vashi market | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खवय्यांसाठी खुशखबर! फळाचा राजा मार्केटमध्ये दाखल, देवगड हापूसची पहिली पेटी वाशीत

चार कलमांवरती मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढत देवगड हापूसची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी काढून शुभमुहूर्त केला. ...