लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिंधुदुर्गचे ग्रामीण जीवन सामाजिक स्वरूपात सर्वासमोर; 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर - Marathi News | Rural life of Sindhudurg in social form Bahuliy of the right trunk in front of everyone; Web Title: Sahitya Akademi Award announced for novel 'Ujvya Sondeche Bahulya' | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गचे ग्रामीण जीवन सामाजिक स्वरूपात सर्वासमोर; 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

प्रविण बांदेकर यांनी सावंतवाडी येथे राहूनच आपले साहित्य राष्ट्रीय स्तरावर पोचवले आहे. ...

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला वेंगुर्ल्याची भुरळ!, दशावतारी नाट्यप्रयोगाचाही लुटला आनंद - Marathi News | Actress Sonali Kulkarni visit to Vengurla, Enjoyed the theatrical performance on Dashavatari too | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला वेंगुर्ल्याची भुरळ!, दशावतारी नाट्यप्रयोगाचाही लुटला आनंद

सोनाली सोबत बॉलिवूड अभिनेता कुणाल विजयकर ...

विहीरीमध्ये पडलेल्या गव्याच्या पिल्लास वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने दिले जीवदान, सिंधुदुर्गातील तेंडोली येथील घटना - Marathi News | The rescue team of Forest area Kudal gave life to a gaur that fell in a well in Tendoli. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विहीरीमध्ये पडलेल्या गव्याच्या पिल्लास वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने दिले जीवदान, सिंधुदुर्गातील तेंडोली येथील घटना

विहिरीतून बाहेर निघताच पिल्लाने नैसर्गिक अधिवासात धूम ठोकली.  ​​​​​​​ ...

सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी द्या!, जिल्हाधिकाऱ्यांकडे मनसेची निवेदनाद्वारे मागणी  - Marathi News | Give toll waiver for vehicles in Sindhudurga, MNS demands through a statement to the district collector | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी द्या!, जिल्हाधिकाऱ्यांकडे मनसेची निवेदनाद्वारे मागणी 

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण ...

Vijay Kudtarkar | सिंधुदुर्गातील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय कुडतरकर यांचे निधन - Marathi News | Senior Congress worker Vijay Kudtarkar passed away in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय कुडतरकर यांचे निधन

उपचारादरम्यान ७८व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास ...

ओसरगाव टोलनाक्याजवळ लक्झरी पेटली! सकाळी ६ वाजताची घटना; सर्व प्रवासी सुखरूप - Marathi News | luxury burned near osargaon toll plaza all passengers safe | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ओसरगाव टोलनाक्याजवळ लक्झरी पेटली! सकाळी ६ वाजताची घटना; सर्व प्रवासी सुखरूप

ही आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

सावंतवाडी तालुक्यात मंत्री केसरकरांना धक्का, फक्त दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व - Marathi News | In Sawantwadi taluka, BJP has 32 gram panchayats out of 52 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी तालुक्यात मंत्री केसरकरांना धक्का, फक्त दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व

सावंतवाडी तालुक्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून 52 पैकी 32 ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचाच बोलबाला! ३२५ पैकी तब्बल १८० ग्रामपंचायतीत कमळ फुलले - Marathi News | BJP is in Sindhudurg district! As many as 180 out of 325 Gram Panchayats have bjp | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचाच बोलबाला! ३२५ पैकी तब्बल १८० ग्रामपंचायतीत कमळ फुलले

आमदार नितेश राणे यांनी मतदार संघातील कणकवलीमध्ये ५८ पैकी तब्बल ४०, वैभववाडीत १७ पैकी १३ आणि देवगडमध्ये ३८ पैकी २२ ग्रामपंचायतींत यश मिळवून मोठा करिष्मा केला आहे. ...

बांधकाम मंत्र्याच्या सासूरवाडीची ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे, सरपंच पदासह नऊ सदस्य विजयी - Marathi News | Construction Minister's in-law's gram panchayat to Thackeray group, nine members including sarpanch post won | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांधकाम मंत्र्याच्या सासूरवाडीची ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे, सरपंच पदासह नऊ सदस्य विजयी

सावंतवाडी तालुक्यातील निवडे ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे भाजपची सत्ता होती. ...