औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबतर्फे शहरातील सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा २७ जुलै रोजी शहर व वाळूज परिसरातील विविध शाळांमध्ये तसेच लोकमत भवन येथे होणार आहे.
...
अबोली कुलकर्णी/ अश्विनी मघाडे , औरंगाबाद शहरात महिला असुरक्षित आहेत. मागील दहा वर्षांत जे घडले नाही ते आज घडत आहे. महिलांना मुक्तपणा वाटत नाही, घराबाहेर पडल्यास त्यांना असुरक्षित वाटते.
...
वाळूज महानगर : औरंगाबाद - नगर महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणांकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे अपघात वाढल्याचे वृत्त लोकमतने १६ जूनच्या अंकात प्रसिद्ध केले होते.
...
औरंगाबाद : औरंगाबादचा तलवारबाजीतील प्रतिभावान खेळाडू स्वप्नील तांगडे हा जागतिक तलवारबाजी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. रशियातील कझान येथे १५ ते २३ जुलैदरम्यान जागतिक अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी स्वप्नील तांगडे याची भारताच्या तल
...
औरंगाबाद : जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे औरंगाबाद येथे २७ ते २९ जूनदरम्यान विभागीय क्रीडा संकुलावर राज्यस्तरीय कुमार, कुमारी तलवारबाजी स्पर्धा होणार आहे.
...