लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
‘कोपर्डी’च्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये विराट मोर्चा - Marathi News | Viraat Morcha in Aurangabad protesting against 'Kopardi' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : ‘कोपर्डी’च्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये विराट मोर्चा

कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या निषेधार्थ मराठा समाजाने मंगळवारी येथे विराट मोर्चा काढत आरोपींना फाशी देण्याची मागणी केली ...

औरंगाबादमध्ये कोपर्डी हत्याकांड विरोधात मराठा समाजाचा मुक मोर्चा - Marathi News | Maratha community's fight against Kopardi massacre in Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगाबादमध्ये कोपर्डी हत्याकांड विरोधात मराठा समाजाचा मुक मोर्चा

बहुसंख्यांक असूनही विखूरलेला समाज अशी ओरड मराठा समाजावर होत असताना. कोपर्डी हत्याकांडाच्या निषेधार्थ मंगळवारी औरंगाबादेत अतिविराट मोर्चा काढून मराठा समाजाने ...

कशाला औरंगाबादेत जन्म घेतला...! - Marathi News | Why was Aurangabad born ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कशाला औरंगाबादेत जन्म घेतला...!

मुजीब देवणीकर, औरंगाबाद मूलभूत सोयी-सुविधांमुळे आधीच औरंगाबादकर प्रचंड वैतागलेले असतानाच महापालिकेकडून नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी अक्षरश: मरणयातनाच देण्यात येत आहेत. ...

औरंगाबादचे ‘एसपी’ कार्यालय ‘टार्गेट’वर - Marathi News | In Aurangabad's SP office 'Target' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगाबादचे ‘एसपी’ कार्यालय ‘टार्गेट’वर

औरंगाबादेतील पोलीस अधीक्षक कार्यालयाचा परिसर ‘इसिस’ हस्तकांच्या ‘टार्गेट’वर होता ...

औरंगाबादच्या विशेष पथकाकडून ्रवखार महामंडळाची झाडाझडती! - Marathi News | The Aurangabad special squad of the Flame Corporation of Jharkhand! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या विशेष पथकाकडून ्रवखार महामंडळाची झाडाझडती!

जालना : येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात गैरकारभार सुरू असून समस्यांचा ढिगारा असल्याचे ‘लोकमत’ने गुरूवारी स्टींग आॅपरेशन करून उघडकीस आणले होते. ...

औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी अबु जुंदालसह ७ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप - Marathi News | Aurangabad arms case: Abu Jundal, seven others guilty of life imprisonment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी अबु जुंदालसह ७ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप

औरंगाबादमध्ये २००६ मध्ये सापडलेल्या शस्त्रसाठाप्रकरणी मुंबईतील मोक्का न्यायालयाने अबू जुंदालसह ७ दोषींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली ...

उ. प्र.च्या १७ वर्षीय मुलीची औरंगाबादमध्ये आत्महत्या - Marathi News | A. 17-year-old girl commits suicide in Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : उ. प्र.च्या १७ वर्षीय मुलीची औरंगाबादमध्ये आत्महत्या

मोठ्या बहिणीकडे आलेल्या उत्तर प्रदेशातील एका १७ वर्षीय युवतीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बजाजनगरात घडली. ...

औरंगाबादमध्ये कोस्मो फिल्म कंपनीची गुंतवणूक - Marathi News | Investment of Kosmo Film Company in Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगाबादमध्ये कोस्मो फिल्म कंपनीची गुंतवणूक

कोस्मो फिल्मस् लिमिटेड या कंपनीने औरंगाबाद येथील वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव राज्य शासनास दिला आहे. ...