लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Imtiaz Jaleel: हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा!, सरकारी परिपत्रकात औरंगाबादऐवजी संभाजीनगर उल्लेख होताच इम्तिजाय जलील भडकले - Marathi News | Aurangabad city mentioned as sambhajinagar in state gr mp imtiaz jaleel opposes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा!, औरंगाबादऐवजी संभाजीनगर उल्लेख होताच इम्तिजाय जलील भडकले

राज्य सरकारच्या एका परिपत्रकात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्यानं एमआयएम (MIM) पक्षाचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) चांगलेच संतापले आहेत. ...

भरधाव ट्रकने पती आणि गर्भवती पत्नीस उडवले; शस्त्रक्रिये दरम्यान बाळ दगावले - Marathi News | husband and pregnant wife crushed by truck; The baby was stabbed during the surgery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भरधाव ट्रकने पती आणि गर्भवती पत्नीस उडवले; शस्त्रक्रिये दरम्यान बाळ दगावले

औरंगाबाद - नगर महामार्गावर पंढरपुरातील तिरंगा चौकात पाठीमागून वेगाने येणाऱ्या ट्रकने उडवले ...

'मर्जी वेगळी आणि अधिकार वेगळा'; विधी तज्ञांनी 'स्वातंत्र्या'ची नेमकी व्याख्या करावी : उद्धव ठाकरे - Marathi News | 'desires and rights are different'; Legal experts should define 'freedom' - Uddhav Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'मर्जी वेगळी आणि अधिकार वेगळा'; विधी तज्ञांनी 'स्वातंत्र्या'ची नेमकी व्याख्या करावी : उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray : कोर्ट रिकामी रहावीत, अशा समाज सुधारणेचे मोठे आव्हान स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सर्वांनी स्वीकारावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.   ...

Tondoli Rape Case: दरोडेखोरांचा म्होरक्या अटकेत; महिलांवर सामूहिक अत्याचाराची आरोपीकडून कबुली - Marathi News | Tondoli Rape Case: Major of robbers arrested; Defendant confesses to mass rape on women in Tondoli Village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Tondoli Rape Case: दरोडेखोरांचा म्होरक्या अटकेत; महिलांवर सामूहिक अत्याचाराची आरोपीकडून कबुली

Tondoli Rape Case: पैठण तालुक्यातील तोंडोळी येथील अत्याचाराच्या घटनेत मुख्य आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला  ...

धक्कादायक ! संबंधात अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला संपवले - Marathi News | Shocking! The wife ended the husband with the help of her boyfriend as it was an obstacle in the relationship | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! संबंधात अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला संपवले

पिसादेवी गावाच्या पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यावर एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी काही नागरिकांच्या लक्षात आला. ...

उसतोड मजुरांना नेणारा ट्रक टिप्परवर धडकला; दोन मजूर ठार, पाच जखमी - Marathi News | The truck carrying the laborers hit the tipper; Two laborers killed, five injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उसतोड मजुरांना नेणारा ट्रक टिप्परवर धडकला; दोन मजूर ठार, पाच जखमी

पाचोरा येथून एक आयशर ट्रक ( क्रमांक एमएच 20 ईएल 7638 ) बारामतीला ऊस तोडणीसाठी मजूर घेऊन जात होता. ...

शिवशाहीचे वचन देणाऱ्यांनी निजामशाही आणली; चित्रा वाघ कडाडल्या - Marathi News | Those who promised Shivshahi brought Nizamshahi; Chitra Wagh sighed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिवशाहीचे वचन देणाऱ्यांनी निजामशाही आणली; चित्रा वाघ कडाडल्या

तोंडोळीतील घटना राजकारणाचा विषय नाही, परंतु अशा घटनानंतर राज्य सरकारकडून संवेदना दाखविली जात नाही. ...

देशात १०० कोटी डोसचा विक्रम, इकडे निम्म्या जिल्ह्याला लसीचे वावडे - Marathi News | Record of 100 crore Corona doses in the country, here half of the Aurangabad district is without vaccinated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : देशात १०० कोटी डोसचा विक्रम, इकडे निम्म्या जिल्ह्याला लसीचे वावडे

औरंगाबाद जिल्ह्यात ५२ टक्के नागरिकांना पहिला डोस देऊन झाला आहे. ...