लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
सेलू, परभणी येथील डॉक्टरांच्या लेटरहेडवर नशेच्या गोळ्यांची खरेदी; औरंगाबादेत दोघे ताब्यात - Marathi News | Purchase of intoxicating pills on the letterhead of a doctor at Selu, Parbhani; Vendors in Aurangabad arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सेलू, परभणी येथील डॉक्टरांच्या लेटरहेडवर नशेच्या गोळ्यांची खरेदी; औरंगाबादेत दोघे ताब्यात

'एनडीपीएस' सेलचे सहायक पोलीस निरीक्षक मोसीन सय्यद यांना शहानूरमियाँ दर्गा चौकात एक जण गोळ्या (बटन) विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. ...

Nupur Sharma Prophet remark row: पैगंबरांवरील वक्तव्याचा तीव्र विरोध; सोलापूर, औरंगाबाद, जालन्यासह अनेक शहरांत जोरदार निदर्शने - Marathi News | Nupur Sharma, Prophet case: Strong agitation to statements on the Prophet; Violent protests in Solapur, Aurangabad, Jalna and many cities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : पैगंबरांवरील वक्तव्याचा तीव्र विरोध; सोलापूर, औरंगाबाद, जालन्यासह अनेक शहरांत जोरदार निदर्शने

Nupur Sharma Prophet remark row: नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात देशातील अनेक राज्यात तीव्र निदर्शने होत आहेत. काही ठिकाणी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. ...

औरंगाबाद विमानतळावर टर्मिनल तयार, पण आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेची प्रतीक्षाच - Marathi News | Terminal ready at Aurangabad Airport, but waiting for international cargo service | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद विमानतळावर टर्मिनल तयार, पण आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेची प्रतीक्षाच

सेवा सुरू होण्यासाठी अडथळे दूर होईना; जगभरात माल पाठविण्यासाठी मुंबई, दिल्लीवर मदार ...

ताशी १८ किमी वेगाने वाहणारे वारे, ढगांच्या गडगडाटासह बरसला मृग - Marathi News | Winds blowing at a speed of 18 km per hour, rain with thunder in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ताशी १८ किमी वेगाने वाहणारे वारे, ढगांच्या गडगडाटासह बरसला मृग

मान्सूनपूर्व पावसाने शहर चिंब : वादळी वाऱ्याने अनेक भागांतील ‘बत्ती गुल’ ...

पोलिसाने सूड उगवला; खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी ठेवला किराणा दुकानात गांजा - Marathi News | The police kept marijuana in the grocery store to get them involved in a false crime | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पोलिसाने सूड उगवला; खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी ठेवला किराणा दुकानात गांजा

सीसीटीव्हीमुळे फुटले बिंग : पाेलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर पोलिसासह चार आरोपींना बेड्या ...

तिकीट नाकारले अन् पंकजा समर्थक संतापले; औरंगाबादेत धरपकड, सहा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल - Marathi News | Pankaja Munde supporters angry over ticket denial; Six activists arrested in Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : तिकीट नाकारले अन् पंकजा समर्थक संतापले; औरंगाबादेत धरपकड, सहा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Pankaja Munde : ‘‘एनडीपीएस’ पथकाने लावलेल्या  सापळ्यात राम धोंडू काळे याला पकडले. त्याच्याकडे नायट्रोसन नावाच्या ४५ गोळ्या आढळून आल्या. तसेच विकलेल्या गोळ्यांचे १३९० रुपये आणि मोबाइल पोलिसांनी जप्त केला. ...

हातात पैसे, भोवती शिवसैनिक.. खैरे पैसे देऊन माणसं गोळा करत होते? Chandrakant Khaire Aurangabad Sabha - Marathi News | Money in hand, Shiv Sainik around .. Khaire was collecting people by paying money? Chandrakant Khaire Aurangabad Sabha | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र : हातात पैसे, भोवती शिवसैनिक.. खैरे पैसे देऊन माणसं गोळा करत होते? Chandrakant Khaire Aurangabad Sabha

हातात पैसे, भोवती शिवसैनिक.. खैरे पैसे देऊन माणसं गोळा करत होते? Chandrakant Khaire Aurangabad Sabha ...

मेडिकल हबची उभारणी वेगात; औरंगाबादहून वर्षभराने राज्यभरात होणार औषधीपुरवठा - Marathi News | Accelerate the erection of medical hubs; Year-round supply of medicines from Aurangabad throughout the year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मेडिकल हबची उभारणी वेगात; औरंगाबादहून वर्षभराने राज्यभरात होणार औषधीपुरवठा

औषधी खरेदीनंतर संपूर्ण राज्यात वितरित करणे, हे या भांडाराच्या माध्यमातून होणार आहे. ...