लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
चोरट्यांनी पाच दुकाने फोडून रोकड पळवली पण चिल्लर दिली परत पाठवून - Marathi News | Five shops were blown up in a row in Old Mondha; The cash was stolen but the chiller was sent back | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चोरट्यांनी पाच दुकाने फोडून रोकड पळवली पण चिल्लर दिली परत पाठवून

दुपारी दुकानात असताना एक अनोळखी मुलगा चोरीला गेलेल्या चिल्लरची बॅग घेऊन आला. ही तुमची बॅग रिक्षात होती असे तो म्हणाला आणि बॅग देऊन निघून गेला ...

पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ औरंगाबादच्या भाजप कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न; तिघे ताब्यात - Marathi News | Attempt to attack BJP office in Aurangabad in support of Pankaja Munde; Three in custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ औरंगाबादच्या भाजप कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न; तिघे ताब्यात

विधानसभेत परळी येथून पराभव झाल्यापासून राज्यातील राजकारणातून त्यांना बाजूला करण्यात येत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. ...

"मी तुझ्या बापाच्या वयाचा"; चंद्रकांत खैरे व्हायरल फोटोवरून नितेश राणेंवर भडकले - Marathi News | "I'm your father's age"; Shiv Sena leader Chandrakant Khaire lashes out at BJP MLA Nitesh Rane over viral photo | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : "मी तुझ्या बापाच्या वयाचा"; चंद्रकांत खैरे व्हायरल फोटोवरून नितेश राणेंवर भडकले

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक फोटो आणि 'विराट सभेचा formula ?' असे ट्विट करत शिवसेनेच्या सभेवर निशाना साधला ...

Uddhav Thackeray: भाषणात उल्लेख, स्टेजवर भेट; हा कट्टर शिवसैनिक कोण? - Marathi News | Uddhav Thackeray: Mention in speech, meeting on stage; Who is this staunch Shiv Sainik? | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई : भाषणात उल्लेख, स्टेजवर भेट; हा कट्टर शिवसैनिक कोण?

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी चक्क 7 कोटी वेळा राम राम लिहिणारा हा शिवसैनिक आहे. अंकुश वाहक यांनी 2012 पासून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, या हेतूने काही वह्यांमध्ये राम राम लिहिण्यास सुरुवात केली होती. ...

"टोमणे सभेच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरुन नाही, तर अबू आझमींकडून आली होती" - Marathi News | After this speech of Chief Minister Uddhav Thackeray, MNS spokesperson Gajanan Kale has criticized. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : "टोमणे सभेच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरुन नाही, तर अबू आझमींकडून आली होती"

उद्धव ठाकरेंच्या या भाषणानंतर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी निशाणा साधला आहे.  ...

आमचे हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम देणारे, भाजपमुळे देशाची जगात नामुष्की, उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Our Hindutva is in the heart of Ram and hand to hand, BJP has brought disgrace to the country in the world, Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : आमचे हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम देणारे, भाजपमुळे देशाची जगात नामुष्की - मुख्यमंत्री

Uddhav Thackeray : शिवसेनेच्या मराठवाडा शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित स्वाभिमान सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोले लगावले. ...

Devendra Fadnavis : "मुख्यमंत्र्यांनी अच्छे दिन सांगावे, म्हणजे..."; देवेंद्र फडणवीसांनी 'टोमणे सभा' म्हणत उडवली खिल्ली  - Marathi News | BJP Devendra Fadnavis Slams CM Uddhav Thackeray Over Aurangabad rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : "मुख्यमंत्र्यांनी अच्छे दिन सांगावे, म्हणजे..."; देवेंद्र फडणवीसांनी 'टोमणे सभा' म्हणत उडवली खिल्ली 

BJP Devendra Fadnavis And Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. टोमणे सभा म्हणत खिल्ली उडवली आहे.  ...

इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील भाषणाचं केलं स्वागत; ऑफरही दिली! - Marathi News | MIM leader and Aurangabad MP Imtiaz Jalil welcomed CM Uddhav Thackeray's speech. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील भाषणाचं केलं स्वागत; ऑफरही दिली!

एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं स्वागत केलं आहे.  ...