लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
दानवेची गाडी सुसाट... डोळ्यावर गॉगल, गळ्यात गमछा अन् बुलेटची सवारी - Marathi News | Raosaehb Danve's car is smooth ... Goggles on his eyes, rug on his neck and bullet ride | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दानवेची गाडी सुसाट... डोळ्यावर गॉगल, गळ्यात गमछा अन् बुलेटची सवारी

दानवेंच्या या वागणुकीमुळेच, आपल्यापणाच्या भावनेमुळेच त्यांच्या मतदारसंघावर त्यांची मोठी पकड आहे. आजही ते आपल्या धोतरवाल्या सहकाऱ्यांसोबत फिरताना दिसतात. ...

सत्ता गेल्यावर पाणीप्रश्न आठवला का?, हे भाजपाचे उल्लू बनवण्याचे धंदे; जलील यांची चपराक - Marathi News | BJP remember's the water issue after power loss ? MP Imtiyaz Jalil's slams BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सत्ता गेल्यावर पाणीप्रश्न आठवला का?, हे भाजपाचे उल्लू बनवण्याचे धंदे; जलील यांची चपराक

भाजपाचे स्वतःचे पदाधिकारी,कार्यकर्ते यात सामील होण्यास साशंक होते. कारण सत्तेत असताना प्रश्न सुटले नाहीत. आता सत्ता गेल्यास मोर्चे काढायचे. ...

युवकांना हर्षवर्धन जाधव मार्गदर्शन करणार; औरंगाबादमध्ये होणार युवक मेळावा - Marathi News | Former MLA Harshvardhan Jadhav will guide the youth; Youth meet to be held in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : युवकांना हर्षवर्धन जाधव मार्गदर्शन करणार; औरंगाबादमध्ये होणार युवक मेळावा

युवकांच्या विविध समस्या आणि बेरोजगार सोडवण्याच्या अनुषंगाने सदरील मेळाव्याचे आयोजन ...

लग्नानंतर म्हणे नवरी पसंत नाही; मुंबईच्या वऱ्हाडींना औरंगाबादकरांनी ‘फटके देऊन’ परत पाठवले - Marathi News | After an argument in marriage, says i dont like bride; Mumbai's bridegroom was beaten and returned without a bride from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लग्नानंतर म्हणे नवरी पसंत नाही; मुंबईच्या वऱ्हाडींना औरंगाबादकरांनी ‘फटके देऊन’ परत पाठवले

मुंबईच्या वऱ्हाडींना ‘फटके देऊन’ परत पाठवून देण्यात आले, रात्री साडेनऊ वाजता नवरीचा लागला दुसरा विवाह ...

जालना रोडवर थरार! ४५ मिनिटांच्या पाठलागानंतर कुख्यात मंगळसूत्र चोरटे पोलिसांच्या हाती - Marathi News | After 45 minutes of chasing, Mangalsutra theft was caught by the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवर थरार! ४५ मिनिटांच्या पाठलागानंतर कुख्यात मंगळसूत्र चोरटे पोलिसांच्या हाती

सिनेस्टाइल पाठलाग करून मंगळसूत्र चोरांना धरले; औरंगाबाद शहर पोलिसांना जालना एलसीबीची मदत ...

जी-२० शिखर संमेलनासाठी औरंगाबाद ‘डेस्टिनेशन’; विदेशी पाहुण्यांना अजिंठा, वेरूळची मेजवानी - Marathi News | Aurangabad 'Destination' for G-20 Summit; Ajanta, Ellora to show to foreign guests | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जी-२० शिखर संमेलनासाठी औरंगाबाद ‘डेस्टिनेशन’; विदेशी पाहुण्यांना अजिंठा, वेरूळची मेजवानी

मुंबई, पुणे, नाशिकच्या तुलनेत औरंगाबादमधील व्यवस्था पाहून सहसचिव व अन्य अधिकारी भारावल्याने जी-२० तील आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबाद प्रशासकीय यंत्रणेला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

अतिमद्यपान केल्याने तरुणाचा मृत्यू; सेलूत रस्त्याच्या कडेला आढळला होता मृतदेह - Marathi News | Death of a young man due to excessive drinking; The body was found on the side of the road in Selut | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी : अतिमद्यपान केल्याने तरुणाचा मृत्यू; सेलूत रस्त्याच्या कडेला आढळला होता मृतदेह

तरुणास अतिमद्यपान करण्याचे व्यसन होते. यातूनच मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ...

औरंगाबाद 'एमआयएम'मध्ये खळबळ; जिल्हा व शहर कार्यकारणी अचानक बरखास्त - Marathi News | Shock in Aurangabad AIMIM; District and city executive body dismissed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद 'एमआयएम'मध्ये खळबळ; जिल्हा व शहर कार्यकारणी अचानक बरखास्त

प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा निर्णय, आंदोलनातील हुल्लडबाजी भोवली ...