लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Video: 'पैसे द्या म्हणून बोर्ड लावा', आमदार बागडे अधिकाऱ्यावर संतापले; कार्यालयात ठिय्या - Marathi News | Video: 700 files of farmers pending; MLA Haribhau Bagde was angry, the group development officer was scolded in Fullanbri | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Video: 'पैसे द्या म्हणून बोर्ड लावा', आमदार बागडे अधिकाऱ्यावर संतापले; कार्यालयात ठिय्या

प्रलंबित फाईल मंजुर झाल्याशिवाय फुलंब्री पंचायत समितीमधून उठणार नाही असा पवित्रा आ हरिभाऊ बागडे यांनी घेतला आहे ...

 यंदा लाडके दैवत बाप्पाचे आगमन लांबले; १९ दिवस उशिराने होणार गणरायाचे आगमन - Marathi News | This year Bappa's arrival was delayed; Ganaraya's arrival will be delayed by 19 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :  यंदा लाडके दैवत बाप्पाचे आगमन लांबले; १९ दिवस उशिराने होणार गणरायाचे आगमन

मागील वर्षी ३१ ऑगस्ट २०२२ ला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. तर ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला होता. ...

एक दिवसाचा पगार बळीराजासाठी! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय - Marathi News | A day's salary for Baliraja! Decision to cut wages of employees to help farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एक दिवसाचा पगार बळीराजासाठी! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाची वेतन कपात ...

प्रति ब्रास ११६५ रुपये तोटा सोसून शासन देतेय सामान्यांना वाळू - Marathi News | the state government is giving sand to the common man by facing loss of 1165 rupees per brass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रति ब्रास ११६५ रुपये तोटा सोसून शासन देतेय सामान्यांना वाळू

वाळूमाफियांनी ‘साखळी’ करून १६० वाळूपट्ट्यातील वाळू उचलून डेपोपर्यंत नेण्यासाठी निविदाच भरल्या नाहीत. ...

हिऱ्यांच्या कंपनीचे ११० कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न उधळला, आणखी २० कंपन्या होत्या टार्गेटवर - Marathi News | An attempt to grab 110 crore rupees by a diamond company was destroys by cyber police in Chhatrapati Sambhajinagar, 20 MNC companies were on the target | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हिऱ्यांच्या कंपनीचे ११० कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न उधळला, आणखी २० कंपन्या होत्या टार्गेटवर

इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या नामांकित कंपनीच्या १३३ कोटींसाठी देखील प्रयत्नात होते हॅकर्स, गंगापूर तालुक्यातील उपसरपंचाचा आरोपीत समावेश ...

पंकजा मुंडेंवर गुन्हा, दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी खंडपीठात धाव; काय आहे प्रकरण? - Marathi News | Pankaja Munde's run to Aurangabad bench to quash charge sheet; What is the matter? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पंकजा मुंडेंवर गुन्हा, दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी खंडपीठात धाव; काय आहे प्रकरण?

याप्रकरणी सहा आठवड्यांनंतर सुनावणी आहे. ...

उंदराच्या शोधात हॉस्पिटलमध्ये घुसली ‘धामण’; कर्मचाऱ्यांनी ठोकली ‘धूम’..! - Marathi News | 'Dhaman' snake entered in the hospital; Employees runs out door ! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उंदराच्या शोधात हॉस्पिटलमध्ये घुसली ‘धामण’; कर्मचाऱ्यांनी ठोकली ‘धूम’..!

सध्या पावसाळी वातावरण असून, दमट वातावरणामुळे साप बाहेर पडतात. ...

एकतर्फी प्रेमातून कॉलेजमध्ये ‘मजनू’चा धिंगाणा; मोबाईल हिसकावून पळाला, तरुणीस दिली धमकी - Marathi News | 'Majanu''s thrashing in college due to one sided love; Grabbed the mobile phone and ran away, threatened the young woman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एकतर्फी प्रेमातून कॉलेजमध्ये ‘मजनू’चा धिंगाणा; मोबाईल हिसकावून पळाला, तरुणीस दिली धमकी

गावाकडून आलेल्या तरुणाकडून तरुणीस बाहेर येण्यासाठी हट्ट, नकार दिल्याने घातला धिंगाणा ...