लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
हास्ताक्षर बदललेल्या ३७२ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे वितरण, शिक्षण मंडळाचा निर्णय - Marathi News | Distribution of mark sheets of 372 students whose signatures have been changed, Education Board's decision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हास्ताक्षर बदललेल्या ३७२ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे वितरण, शिक्षण मंडळाचा निर्णय

ग्रामीण पोलिसांचा शिक्षक आरोपींचा शोध सुरूच ...

मतदानाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन एस.टी. कर्मचाऱ्यांची डॉक्टरला मारहाण - Marathi News | On the eve of voting, ST. Employees beat the doctor in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मतदानाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन एस.टी. कर्मचाऱ्यांची डॉक्टरला मारहाण

तीन आरोपींना क्रांती चौक पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेत सत्ताधारी साधणार हॅटट्रिक? - Marathi News | MSP Mandals election: In the largest educational institution in Marathwada, the ruling will achieve a hat trick? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेत सत्ताधारी साधणार हॅटट्रिक?

२ जुलै रोजी कार्यकारी मंडळासाठी निवडणूक; सत्ताधाऱ्यांचा 'जैसे थे' स्थिती ठेवण्यावर भर ...

शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्न; जिल्हा परिषदेकडून ५७५९ स्रोतांची रासायनिक तपासणी - Marathi News | pure water for drinking; Chemical inspection of 5759 sources by Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्न; जिल्हा परिषदेकडून ५७५९ स्रोतांची रासायनिक तपासणी

जिल्हा परिषदेने कसली कंबर, आतापर्यंत २०८३ नमुने प्रयोगशाळेकडे ...

लिव्ह ईन रिलेशनशीपमधून बाळाचा जन्म; अनाथालयातील बाळ विक्री प्रकरणात आईची कबुली - Marathi News | Birth of a child from a live-in relationship; Mother's confession in orphanage baby selling case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लिव्ह ईन रिलेशनशीपमधून बाळाचा जन्म; अनाथालयातील बाळ विक्री प्रकरणात आईची कबुली

पतीच्या निधनानंतर ‘लिव्ह इन’मध्ये राहत असताना महिला राहिली गर्भवती ...

ना कब्बडी... ना पंगा...; बियाणे विक्रेत्यांची मनमानी, शेतकऱ्यांची राजरोसपणे लूट - Marathi News | Neither Kabaddi... nor Panga...; Arbitrariness of seed sellers; The looting of farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ना कब्बडी... ना पंगा...; बियाणे विक्रेत्यांची मनमानी, शेतकऱ्यांची राजरोसपणे लूट

व्यापाऱ्यांचा गोरख धंदा; बियाणे विक्रेत्यांकडून त्यांच्या मर्जीतील कंपनीचे बियाणेच शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसले. ...

व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण; मंत्री संदीपान भुमरेंच्या विरोधात तरुणाची पोलिसांत तक्रार - Marathi News | Viral Audio Clip Case; Police complaint of youth against minister Sandipan Bhumre in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण; मंत्री संदीपान भुमरेंच्या विरोधात तरुणाची पोलिसांत तक्रार

शिवीगाळ प्रकरणी पालकमंत्र्याविरोधात तरुणाने करमाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ...

अधिकाऱ्याविरोधात आ. बागडे आक्रमक, 7 तासांपासून ठिय्या; जेवणही कार्यालयात, मुक्कामावर ठाम - Marathi News | MLA Haribhau Bagde, phulambri Haribhau Bagde's stay from two o'clock in the afternoon; Will have dinner and stay | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अधिकाऱ्याविरोधात आ. बागडे आक्रमक, 7 तासांपासून ठिय्या; जेवणही कार्यालयात, मुक्कामावर ठाम

गेल्या एका वर्षापासून सिंचन विहीर व गोठ्याच्या फाईल मंजूर होत नसल्याने मेटाकुटिला आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार हरिभाऊ बागडे धावून आले. ...