लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
'तुम्हाला डोक्यावाले मंत्री मिळाले; खोक्यावाले नाही'; भाजपच्या माजी आमदाराची टिपण्णी - Marathi News | 'You got a 'Dokyawala' minister; not 'Khokyawala''; Remarks of former BJP MLA Shrikant Joshi in Chhatramati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'तुम्हाला डोक्यावाले मंत्री मिळाले; खोक्यावाले नाही'; भाजपच्या माजी आमदाराची टिपण्णी

सहकारीच म्हणू लागले खोक्यावाले मंत्री; मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या सत्कार समारंभात भाजपच्या माजी आमदाराची टिप्पणी ...

खचू नका, पेरते व्हा; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जिल्हा परिषदेकडून मोफत बियाणे - Marathi News | Do not be weary, sow; Free seeds from Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad to suicide farmers families | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खचू नका, पेरते व्हा; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जिल्हा परिषदेकडून मोफत बियाणे

प्रथमच छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद उपकरातून खर्चणार १० लाखांचा निधी ...

पावसाळा लांबला तरी ‘नो टेन्शन’; जायकवाडी धरणात ३० टक्के, हर्सूल तलावात १६ फूट पाणी! - Marathi News | Even if the rainy season is waited, 'no tension' for Chhatrapati Sambhajinagar;s citizens; 30 percent in Jayakwadi dam, 16 feet water in Hersul Lake! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा लांबला तरी ‘नो टेन्शन’; जायकवाडी धरणात ३० टक्के, हर्सूल तलावात १६ फूट पाणी!

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ...

चिमुकलीवर अत्याचाराचा कांगावा अन् पतीसाठी रचलेला डाव महिलेवरच उलटला, तिघींवर गुन्हा - Marathi News | Allegation of child abuse without verification; An overzealous social activist made the police sleepless in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चिमुकलीवर अत्याचाराचा कांगावा अन् पतीसाठी रचलेला डाव महिलेवरच उलटला, तिघींवर गुन्हा

शहानिशा न करता चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा कांगावा; अतिउत्साही सामाजिक कार्यकर्तीने पोलिसांची उडवली झोप ...

महाराष्ट्रात बीआरएस पक्षाच्या पहिल्या सरपंचाची निवड; राजकीय वर्दळीला झाली सुरुवात - Marathi News | Election of first Sarpanch of BRS Party in Maharashtra; The political upheaval began | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात बीआरएस पक्षाच्या पहिल्या सरपंचाची निवड; राजकीय वर्दळीला झाली सुरुवात

ही निवडणूक प्रक्रिया गंगापूर तहसीलचे मंडळ अधिकारी ए सी हुगे यांच्या मार्गदर्शननाखाली पार पडली.  ...

१ कोटींच्या कामाचे बिल देण्यासाठी ६० हजारांची लाच; अतिरिक्त आयुक्तांचा स्वीय सहायक अटकेत - Marathi News | A bribe of 60 thousand to pay a work bill of 1 crore; Chhatrapati Sambhajinagar Municipality's Additional Commissioner's personal Assistant Arrested by ACB | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : १ कोटींच्या कामाचे बिल देण्यासाठी ६० हजारांची लाच; अतिरिक्त आयुक्तांचा स्वीय सहायक अटकेत

जी-२० परिषदेच्या निमित्ताने केलेल्या १ कोटींच्या कामाचे बिल देण्यासाठी घेतली ६० हजारांची लाच ...

वैद्यकियचा ७०-३० फार्म्युला रद्द; तंत्रशिक्षणच्या अभ्यासक्रमाचा केव्हा होणार? - Marathi News | Medical 70-30 Formula Abolished; When will the technical education course be held? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकियचा ७०-३० फार्म्युला रद्द; तंत्रशिक्षणच्या अभ्यासक्रमाचा केव्हा होणार?

अभ्यासक सावन चुडीवाल यांचा राज्य शासनाला सवाल ...

नग्न अवस्थेत आंदोलन करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा, महिला पोलिस कर्मचाऱ्याने दिली तक्रार - Marathi News | Crime of molestation against protester in naked state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नग्न अवस्थेत आंदोलन करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा, महिला पोलिस कर्मचाऱ्याने दिली तक्रार

जुगार अड्डे बंद करण्यासाठी केले आंदोलन ...