वैद्यकीय शाखेची कोणतीही पदवी नसताना भालगाव (ता. औरंगाबाद) येथे आठ वर्षांपासून बिनधास्तपणे दवाखाना चालविणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांचा मुकुंदवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री तालुका वैद्यकीय अधिकाºयांच्या मदतीने पर्दाफाश केला.
...
जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांमुळे थायलंडहून औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे थायी आणि बुद्धिस्ट टुरिझम वाढविण्यासाठी थायलंड सरकारतर्फे प्राधान्य दिले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात थायी विहारे, बुद्धिस्ट सेंटरसह आगामी कालावधीत
...
‘गली गली में शोर हैं... सेना-भाजप चोर हैं, कहाँ गये भाई कहाँ गये... अच्छे दिन कहाँ गये, जनता के सम्मान में.... काँग्रेस मैदान में’अशा घोषणा देत शहर- जिल्हा काँग्रेसने आज काढलेली कचरा दिंडी लक्षवेधी ठरली
...
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या कचराकांडानंतर आणि कचराकोंडीवरून शहराची प्रतिष्ठा गेल्यानंतरही हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने ...
...
शहरातील ११० पेक्षा अधिक वसाहतींमधील सुमारे ३ लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येते. महापालिकेने टँकर कंत्राटदाराला मागील चार महिन्यांपासून बिल न दिल्याने त्यांनी अनेकदा प्रशासनाला तोंडी, लेखी सूचना केली. प्रशासनाने त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्ल
...
पुणे येथे २१ ते २२ जुलैदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय खेलो कराटे स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ३८ खेळाडूंची निवड झाली. या खेळाडूंची गरवारे कम्युनिटी सेंटर येथे नुकत्याच झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून निवड करण्यात आली.
...