लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
महावितरणच्या १९ अभियंत्यांवर वेतन कपातीची कारवाई; वसुली मोहिमेत हयगय नडली - Marathi News | Payment Deductive action on 19 engineers of Mahavitaran | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या १९ अभियंत्यांवर वेतन कपातीची कारवाई; वसुली मोहिमेत हयगय नडली

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल १ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. ...

औरंगाबादेत उत्पादन घटल्याने तिळाचे भाव वधारले - Marathi News | The price of Til seeds has increased due to the drop in production in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत उत्पादन घटल्याने तिळाचे भाव वधारले

बाजारगप्पा : पुढील महिन्यात संक्रांत सण असल्याने आणखी भाव वाढतील ...

‘त्या’ पोलीस उपअधीक्षकाची औरंगाबादला बदली - Marathi News | The police sub-superintendent changed her to Aurangabad | Latest beed News at Lokmat.com

बीड : ‘त्या’ पोलीस उपअधीक्षकाची औरंगाबादला बदली

एका व्हायरल व्हिडीओने चर्चेत आलेल्या माजलगावच्या पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके यांची सोमवारी औरंगाबाद मुख्यालयी बदली करण्यात आली. ...

साजापूर शिवारात ४० हजारांचा गुटखा पकडला - Marathi News |  Sajapur Shivar caught a gutka of 40 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : साजापूर शिवारात ४० हजारांचा गुटखा पकडला

वाळूज महानगर : साजापूर शिवारात अन्न व औषधी प्रशासनाने एमआयडीसी वाळूज पोलिसांना सोबत घेऊन सोमवारी छापा मारत ४० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दीपककुमार डाले याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कंटेनरमधून बिअरचे बॉक्स चोरणारे दोघे जेरबंद - Marathi News |  Both of the thieves stole the box of beer from the container | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कंटेनरमधून बिअरचे बॉक्स चोरणारे दोघे जेरबंद

वाळूज महानगर : वाळूजजवळ रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरचे सील फोडून ५२ हजार रुपये किमंतीचे ३२ बिअरचे बॉक्स लांबविणाऱ्या दोघांना सोमवारी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी वाळूज येथील दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

रेल्वे अपघातातून बचावला जपानी पर्यटक - Marathi News | Japanese tourists escaped with a railway accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रेल्वे अपघातातून बचावला जपानी पर्यटक

औरंगाबाद : रेल्वेतून उतरत असताना घसरून पडलेला जपानी पर्यटक दुसºया बाजूने येणाºया रेल्वेखाली येण्यापासून बालंबाल बचावल्याची घटना रविवारी रात्री ... ...

शेजाऱ्याकडून मारहाण झाल्याने माजी सैनिकाचा मृत्यू - Marathi News | Former soldier's death due to a neighbor's assault | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शेजाऱ्याकडून मारहाण झाल्याने माजी सैनिकाचा मृत्यू

तुमच्या भांडणामुळे आम्हाला त्रास होतो, असे म्हणून शेजारी राहणाºया तीन भावंडांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या माजी सैनिकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ...

राज ठाकरे यांच्याविरुद्धचे ‘ते’ दोषारोपपत्र रद्द - Marathi News | Raj Thackeray's 'accusation' against him has been rejected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरे यांच्याविरुद्धचे ‘ते’ दोषारोपपत्र रद्द

परप्रांतीयांना राज्यातून हकालण्यासाठी चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात महाराष्ट Ñनवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल दोषारोपपत्र औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. एल. वडणे यांनी सोमवारी (दि.३) रद् ...